वाढदिवस जेहचा मात्र, चर्चा रंगल्या राहा कपूरच्या!

करीना आणि सैफ अली खानचा मुलगा जेहच्या बर्थ डे पार्टीला आलेल्या राहा कपूरने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.

करीना आणि सैफ अली खानचा दुसरा मुलगा जेहचा नुकताच तिसरा वाढदिवस सेलिब्रेट झाला.

रणबीरनं डार्क निळ्या रंगाचा शर्ट आणि राहानं निळ्या रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे.

आणि त्याची लेक राहा देखील या पार्टीत स्पॉट झाले.

रणबीरचे मुलीसोबतच्या फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

खरंतर राहाच्या गोड निरागस लुकनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.

जेहच्या वाढदिवसाला नेहा धुपिया, मलायका अरोरा,सोनम कपूर आणि अमृता अरोरा यांनी उपस्थिती दर्शवली होती

VIEW ALL

Read Next Story