Pune| पार्किंगच्या वादातून महिलेला जाळण्याचा प्रयत्न
Pune Womens Burnt Alive From Parking Problem
Feb 19, 2024, 04:20 PM ISTबलात्कार पीडितेच्या वाहनाला लावले GPS; जामीनावर सुटल्यानंतरही पाळत ठेवत होता आरोपी
Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने बलात्कार पीडितेवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या वाहनाला GPS लावले आहे.
Feb 19, 2024, 03:50 PM ISTअटल सेतूवरून शिवनेरी बस धावणार, मुंबई- पुणे प्रवासासाठी 'इतकं' असणार तिकीट
Mumbai-Pune Shivneri Bus : मुंबई-पुणे या मार्गावरुन एसटीची शिवनेरी बस धावणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे प्रवासाचा तुमचा किती वेळ वाचणार आहे? तसेच तिकीटाचे दर किती असणार आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Feb 19, 2024, 09:22 AM IST'आम्ही टॉपर घडवतो..' खासगी क्लासच्या खोट्या जाहिरातीतून तुमचीही झालीय फसवणूक? 'येथे' नोंदवा तक्रार
Private Classes Falsely Advertise: आपली फसवणूक झाल्याचे कळायला विद्यार्थी आणि पालकांना उशीर झालेला असतो. पण आता हे फसवणूक करणारे क्लासेस कायद्याखाली आले आहेत. यामुळे पालकांची आर्थिक शोषणापासून सुटका होणार आहे.
Feb 19, 2024, 08:49 AM ISTशिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्ताने पुण्यात वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहान वाहतूक विभागाने केले आहे.
Feb 18, 2024, 08:45 AM ISTMaharastra Politics : '...म्हणून अजितदादा भाजपसोबत गेले', रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले 'मलाही ऑफर...'
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार हे जेलमध्ये जायला नको म्हणून भाजप सोबत गेले, अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचे घ्या त्यांच्यावर काय-काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
Feb 17, 2024, 07:06 PM ISTपुणे-मिरज रेल्वे मार्गावर सात दिवसांचा मेगाब्लॉक, लोहमार्ग दुपरीकरणाच्या कामासाठी मेगाब्लॉक
Seven days megablock on Pune-Miraj railway line
Feb 17, 2024, 10:35 AM ISTPune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.
Feb 17, 2024, 09:38 AM ISTपिंपरीमधल्या महापालिका शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू; तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
Pimpri Chinchwad School Boy Passed Away After Falling From Third Floor
Feb 16, 2024, 04:10 PM IST'पुणेही आता मुंबईचाच भाग' अटल सेतूमुळं इतका मोठा बदल?
Mumbai Atal Setu News : देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठीचे अनेक प्रकल्प मागील काही वर्षांमध्ये हाती घेत ते पूर्णत्वास नेण्यात आले. शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा त्यापैकीच एक.
Feb 16, 2024, 01:02 PM IST
Pune Crime : उच्चशिक्षित तरुणांकडून गांजा विक्री, 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक
Pune Crime news marathi : पुण्यातील तीन तरुणांकडून 27 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गांजा विक्री करणारे तिघेही उच्चशिक्षित आहेत.
Feb 15, 2024, 09:27 AM ISTपिंपरीतील झुकलेली इमारत जमीनदोस्त होणार, महापालिकेकडून पाडकाम सुरु
Pimpri Slanting Buildimg demolisehed
Feb 14, 2024, 01:05 PM ISTबापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि...; पिंपरीमध्ये एकच खळबळ
पिंपरी- चिंचवड येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने इमारतीला आधार देण्यात आला होता.
Feb 14, 2024, 12:42 PM ISTन्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार
Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.
Feb 13, 2024, 02:57 PM ISTअरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?
Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली.
Feb 13, 2024, 02:55 PM IST