पुण्यातल्या प्रसिद्ध मॉलमध्ये मसाज घेण्यासाठी पोहोचले पोलिस, आत सुरू होता भलताच कारभार!
पुण्यातील प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये भलतेच उद्योग सुरु होते. पोलिसांनी येथे धाड टाकली आणि अनैतिक कृत्याचा भांडाफोड केला.
Mar 19, 2024, 01:38 PM ISTखसखसच्या नावाखाली अफूची शेती; पुण्यातील शेतकऱ्याचा धक्कादायक प्रयोग
पुण्यातील एका शेतकऱ्याने अत्यंत धक्कादायक प्रयोग केला आहेय या शेतकऱ्याने खसखसच्या पिकाखाली अफूची लागवड केली आहे.
Mar 19, 2024, 12:44 PM ISTप्रियकरासाठी वडील-भावाला मारून फ्रिजमध्ये ठेवणारी ‘ती’ पुण्यात? पोलिसांनी दिले संकेत
Jabalpur Crime News : सोळावं वरीस धोक्याचं... या वाक्यप्रचाराची अनुभूती देणारी धक्कादायक घटना जबलपूरमधून समोर आली आहे. डबल मर्डर केसचे पुणे कनेक्शन (Pune News) समोर आल्याने आता खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Mar 18, 2024, 07:29 PM ISTPune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला
Chandrakant Patil On Congress Pune Candidate : पुण्यात माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काँग्रेसच्या न जाहीर झालेल्या उमेदवाराची घोषणा केली. काय म्हणाले पाटील?
Mar 18, 2024, 06:14 PM IST'मोक्कातून वाचलेले गुन्हेगार...', इंदापूर हत्याकांडावरून रोहित पवारांचा पार्थ पवारांना टोला!
Rohit Pawar On Parth Pawar : इंदापूरमध्ये पिंपरीच्या एका गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावरून आता रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mar 17, 2024, 05:20 PM IST
Pune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट
Murlidhar Mohol Met Medha kulkarni : पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
Mar 16, 2024, 10:32 PM ISTपुण्यात क्राईम पेट्रोलपेक्षा डेंजर स्टोरी; पतीला संपवण्यासाठी बॉयफ्रेंडच्या मदतीने बनवला खतरनाक प्लान, पण शेवटी...
Pune News : पुण्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Mar 15, 2024, 06:18 PM ISTधक्कादायक! पुण्यात दशतवाद्यांनी सुरु केली होती बॉम्ब बनवण्याची शाळा
Pune News : पुण्यात गेल्या वर्षी पकडण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी पुण्यात बॉम्ब बनवण्याची शाळाच उघडल्याचे समोर आलं आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Mar 15, 2024, 09:45 AM ISTPune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...
Vasant More News : वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत तात्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Mar 14, 2024, 04:34 PM ISTधक्कादायक! आयसिसचे दहशतवादी साडीच्या दुकानात आले आणि... घटनेनं तपासयंत्रणांनाही हादरा
Pune Crime News : पुण्यात अटक करण्यात आलेल्या आयसिसच्या दोन दहशतवाद्यांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी साडीच्या दुकानात चोरी केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन उघड झालं आहे
Mar 14, 2024, 09:45 AM IST
लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अॅक्टिव
Pune Lok Sabha Candidate Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपने प्लॅन बी अॅक्टिव केलाय. तर पुण्यातील राजकीय आणि जातीय समीकरणाचा अंदाज बांधून योग्य पैलवानाला आखाड्यात उतरवलं असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.
Mar 13, 2024, 08:45 PM ISTपुण्यातील ISIS दहशतवादी प्रकरणात मोठा खुलासा; दहशतवाद्यांनी साताऱ्यात दरोडा घातला
Pune ISIS Terrorist Issue
Mar 13, 2024, 05:10 PM ISTMhada Lottery News : म्हाडाची स्वस्त घरं शोधताय? 'इथं' सुरु झालीय अर्ज नोंदणी; त्वरा करा
Mhada Lottery News : अरे व्वा! म्हाडाच्या घरांच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी. 4 हजारांहून अधिक घरांपैकी एकाचे मालक तुम्हीही होऊ शकता...
Mar 13, 2024, 11:15 AM IST
पुण्यातील किरकटवाडीत अफूची शेती, विनापरवाना अफू लावल्याप्रकरणी दोघांना अटक
Pune Police Arrest Two In Illegal Afu Farming
Mar 13, 2024, 10:55 AM ISTVasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू
Vasant More Press Conference : राजीनामा दिल्यानंतर (MNS Resignation) वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.
Mar 12, 2024, 02:50 PM IST