पुणे - नागपूरचा 8 तासांचा प्रवास 6 तासांवर, अहमदनगर - छत्रपती संभाजी नगरही जोडणार, टोलसह जाणून घ्या सर्व माहिती
Pune - Ahmednagar - Chhatrapati Sambhaji nagar Expressway : राज्यभरात महामार्गाचे जाळं झपाट्याने पसरत चाललं असून अनेक शहरांमधील अंतर आता काही तासांमध्ये गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या सिक्स लेन एक्स्प्रेस वेमुळे सर्वसामान्यांचा प्रवासातील वेळ कमी होणार आहे.
Mar 11, 2024, 12:17 PM ISTपुणे : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी पीएमसी धडकली, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Sheikh Salahuddin Dargah Case : पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यावरुन वाद सुरु झाला आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मात्र मुस्लिम समाजाने याला विरोध केला आहे.
Mar 9, 2024, 01:06 PM IST
अव्वाच्या सव्वा रेन्टला वैतागलेल्यांसाठी Good News, 'या' महानगरात स्वस्त भाड्याच्या घरांची योजना
नोकरी, शिक्षण या आणि अशा अनेक कारणांमुळं मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं बाहेरगावची मंडळी येतात. (Pune News)
Mar 8, 2024, 02:28 PM ISTPune News | पुणे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
Pune News Ex BJP MP Sanjay Kakade On Banner By Unknown
Mar 7, 2024, 02:00 PM ISTपुणे मेट्रो सुस्साट... पहिली गाडी कधी सुटणार; तिकिट दर कसे असतील?, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन झाले आहे. कशी असेल ही मेट्रो आणि तिकिट दर
Mar 6, 2024, 11:03 AM ISTपुणे : स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; समोर आलं धक्कादायक कारण
Pune Crime News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलांना स्कूल व्हॅनवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ल्यावेळी व्हॅनमध्ये आठ विद्यार्थी होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Mar 5, 2024, 01:27 PM ISTपुणेकरांना दिलासा! रामवाडीपर्यंत आता मेट्रो धावणार; पण येरवडा स्थानक वगळले, कारण...
Pune Metro Latest News: बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोच्या तिसर्या टप्प्याचे उद्घाटन उद्या बुधवारी तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे
Mar 5, 2024, 12:13 PM ISTSection 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
Mar 5, 2024, 07:46 AM ISTPune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग
Pune BJP Candidates : एकीकडं पुणे लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधण्याची तयारी भाजपनं सुरू केलीय. तर दुसरीकडं उमेदवारीसाठी पक्षकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांनी फिल्डिंग लावलीय. पुणे भाजपात उमेदवारांची कशी रस्सीखेच सुरूय, पाहूया..
Mar 4, 2024, 09:08 PM ISTPune News : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कोणाचा? रोहित पवारांना सरकारला खडा सवाल!
Rohit Pawar On Pune Drugs Racket : पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉट स्पॉट बनलंय की काय? अशी भीती व्यक्त केली जातीये. अशातच आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर (Maharastra Politics) निशाणा साधला आहे.
Mar 3, 2024, 08:16 PM ISTनिलेश राणेंना दिलासाः आधी 3.77 कोटींची थकबाकी, मग 25 लाखांवर थांबवली मालमत्तेवरील कारवाई
Nilesh Rane : भाजप नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली होती. कर थकल्यामुळे पुणे महापालिकेने ही कारवाई केली होती. त्यानंतर आता पालिका प्रशासनाने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Feb 29, 2024, 03:55 PM ISTपुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या.
Feb 27, 2024, 10:05 AM ISTPune News: 9000 लिटर गावठी दारू जप्त, ड्रग्सनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर
Pune News: पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर मोठी छापेमारी केली आहे. यावेळी पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. उरुळी कांचन पोलीसांची मोठी कारवाई केली आहे.
Feb 27, 2024, 08:12 AM ISTPune News : बालेवाडीत 5 ते 6 गाड्यांचा अपघात; मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक
Pune News Accident On Mumbai Pune Highway At Balewadi
Feb 26, 2024, 10:55 PM ISTनशेतल्या तरुणींचा व्हिडीओ बनवणाऱ्या 'पिट्याभाई' विरोधात महिला आयोगाकडे तक्रार
Drunk Young Girl Video: व्हिडीओमध्ये मुलींचा चेहरा दाखवल्याने रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्याच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Feb 26, 2024, 05:37 PM IST