खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
Pune Khadakwasla Dam: पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी काही सूचना दिल्या आहेत.
Apr 4, 2024, 03:45 PM IST
Pune Crime News : हाय प्रोफाईल चोर! पुण्यात फ्लाईटनं येऊन चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणं वाढत असून आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं चोर राजस्थानातून येऊन लाखोंच्या वस्तू लंपास करत....
Apr 3, 2024, 08:58 AM IST
Pune News : पुण्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे यांचं फटाके फोडत स्वागत, तात्या म्हणतात...
Vasant More On Vanchit candidature : मनसेला जय महाराष्ट्र करून आता वसंत मोरे पुणे लोकसभेच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आता पुण्यातील (Pune Loksabha election 2024) राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.
Apr 3, 2024, 12:05 AM ISTPune News | पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्यानं हल्ल्याचा प्रयत्न
Pune Attack Attempted On Girl In One Side Love Affair
Apr 2, 2024, 03:05 PM ISTPune News : भर उन्हाळ्यात पुणे शहरात पाणीपुरवठा बंद; फक्त 'या' भागांना दिलासा
Pune Water Supply News : पुणे शहराला उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता शहरातील नागरिकांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
Apr 2, 2024, 02:55 PM IST
Travel News : महाराष्ट्रात आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा टोलनाका; राज्यातील ही पुरातन वाट कुठंय माहितीये?
Travel News : व्यापारमार्ग आणि ऐतिहासिक वाट... राज्याच्या कोणत्या भागात आहे ही वाट? कडेकपारीत येऊन उडतो प्रत्येकाचा थरकाप
Apr 1, 2024, 02:34 PM IST
लोणावळा : अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; परराज्यातील 13 तरुण-तरुणींना अट
Pune Crime : लोणावळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
Mar 30, 2024, 11:25 AM ISTMaharashtra News : पर्यटकांवर 'टोल'धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागला
Pune News : राज्यात प्रवास महागला; सुट्टीच्या तोंडावर वाढीव खर्चाची बातमी. 'या' टोलनाक्यावर आता आकारली जाणार जास्तीची रक्कम
Mar 29, 2024, 08:56 AM ISTपुण्यातील कसबा पेठेतील 'या' भागात कलम 144 लागू; पोलिसांनी दिला इशारा
Pune News Today: पुण्यातील काही परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरुन काही दिवसांपूर्वी वाद सुरू होता.
Mar 28, 2024, 12:42 PM ISTAmol Kolhe : '27 जूनला भोपाळमध्ये काय चमत्कार घडला?', अमोल कोल्हेंचा अजितदादांवर निशाणा
Amol Kolhe On Ajit Pawar : अजितदादा जर खाजगी बाबी बोलतील, तर मग दादांनी माझ्याशी काय खाजगी बोलणं झालं ते सगळंच आता बाहेर बोलण्याची गरज आहे, ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे.
Mar 26, 2024, 11:06 PM ISTपुण्यातील डॉक्टरची फसवणूक; एक फोन आला अन् 1 कोटी गमावून बसला
Pune Crime News: पुण्यात बाणेरमधील डॉक्टरची एक कोटीची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आला आहे.
Mar 26, 2024, 12:08 PM ISTतिचे लग्न झाले तरी संपर्क ठेवला, तिला भेटला... पण शेवटी भयानक शेवट झाला
Pune News : बारामतीच्या तरुणाचे अपहरण आणि खून झाला आहे. तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांकडून उघड विवाहबाह्य प्रेमप्रकरण उघडकीस आले.
Mar 22, 2024, 05:10 PM ISTअटल सेतूच्या पुढील टप्प्याचं बांधकाम सुरु; पुणे- मुंबई प्रवासात अशी होईल वेळेची आणखी बचत
Mumbai to Pune Via Atal Setu : अटल सेतूवरून प्रवास करत एक चित्रपट संपण्याआधीच गाठा पुणे... प्रवासाचा वेळ इतका कमी होणार पाहून हैराणच व्हाल.
Mar 21, 2024, 11:17 AM ISTपुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई, नायजेरियन गॅंगच्या घरांवर छारेमारी सुरु
Pune Crime Branch In Action Over Nigerian Drugs Peddler
Mar 20, 2024, 12:05 PM ISTमैत्रिणीचा त्रास असह्य; 19 वर्षांच्या विद्यार्थिनीने बाथरुममध्ये स्वतःला पेटवून घेतले, पुण्यातील घटना
Pune Women Suicide: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.
Mar 20, 2024, 11:53 AM IST