मैत्रिणीचा त्रास असह्य; 19 वर्षांच्या विद्यार्थिनीने बाथरुममध्ये स्वतःला पेटवून घेतले, पुण्यातील घटना
Pune Women Suicide: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.
Mar 20, 2024, 11:53 AM IST
खसखसच्या नावाखाली अफूची शेती; पुण्यातील शेतकऱ्याचा धक्कादायक प्रयोग
पुण्यातील एका शेतकऱ्याने अत्यंत धक्कादायक प्रयोग केला आहेय या शेतकऱ्याने खसखसच्या पिकाखाली अफूची लागवड केली आहे.
Mar 19, 2024, 12:44 PM ISTपुण्यात क्राईम पेट्रोलपेक्षा डेंजर स्टोरी; पतीला संपवण्यासाठी बॉयफ्रेंडच्या मदतीने बनवला खतरनाक प्लान, पण शेवटी...
Pune News : पुण्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Mar 15, 2024, 06:18 PM ISTधक्कादायक! आयसिसचे दहशतवादी साडीच्या दुकानात आले आणि... घटनेनं तपासयंत्रणांनाही हादरा
Pune Crime News : पुण्यात अटक करण्यात आलेल्या आयसिसच्या दोन दहशतवाद्यांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी साडीच्या दुकानात चोरी केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन उघड झालं आहे
Mar 14, 2024, 09:45 AM IST
आता पदर नाही, धोतर नाही डायरेक्ट टायरमध्ये टाकूनच... पुण्यातल्या कोयता गँगला अजित पवार यांची थेट धमकी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगला थेट धमकी दिली आहे. दहशत माजवणार्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Mar 10, 2024, 05:27 PM ISTPune News : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कोणाचा? रोहित पवारांना सरकारला खडा सवाल!
Rohit Pawar On Pune Drugs Racket : पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉट स्पॉट बनलंय की काय? अशी भीती व्यक्त केली जातीये. अशातच आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर (Maharastra Politics) निशाणा साधला आहे.
Mar 3, 2024, 08:16 PM ISTPune News: 9000 लिटर गावठी दारू जप्त, ड्रग्सनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर
Pune News: पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर मोठी छापेमारी केली आहे. यावेळी पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. उरुळी कांचन पोलीसांची मोठी कारवाई केली आहे.
Feb 27, 2024, 08:12 AM ISTपुण्यातील विचित्र घटना! जेवण वाढताना ताट, तांब्या आपटल्याने वाद; नवरा थेट रुग्णालयात दाखल
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. पती-पत्नीच्या वादातून पतीने पतीवर थेट चाकूने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 26, 2024, 12:31 PM ISTपुणे ड्रग्ज प्रकरण; एमडी ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड उघड
Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आता ड्रग्जचं हब बनत चाललंय.. कारण पुणे पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत जी कारवाई केली, त्यानंतर सर्वच अवाक झालेत.. एक दोन कोटींचं नाही तर पुण्यात 4 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.
Feb 21, 2024, 08:28 PM ISTPune Crime : ललित पाटीलचं पुढे काय झालं? 2000 किलो एमडी ड्रग्ज सापडल्यावर जितेंद्र आव्हाडांचा खडा सवाल!
Pune MD Drugs Case : पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे.
Feb 21, 2024, 07:47 PM ISTबलात्कार पीडितेच्या वाहनाला लावले GPS; जामीनावर सुटल्यानंतरही पाळत ठेवत होता आरोपी
Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने बलात्कार पीडितेवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या वाहनाला GPS लावले आहे.
Feb 19, 2024, 03:50 PM ISTपुणेः हसत्या-खेळत्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, शाळेत खेळताना आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Pune Live News Today: पुण्याच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
Feb 16, 2024, 03:03 PM IST
पुणेः तरुणीला 15 दिवस डांबून ठेवत वारंवार बलात्कार, नंतर वेश्याव्यवसायात ढकलले; पती-पत्नी सूत्रधार
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
Feb 15, 2024, 01:44 PM ISTPune Crime : उच्चशिक्षित तरुणांकडून गांजा विक्री, 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक
Pune Crime news marathi : पुण्यातील तीन तरुणांकडून 27 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गांजा विक्री करणारे तिघेही उच्चशिक्षित आहेत.
Feb 15, 2024, 09:27 AM ISTपुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक
Pune News : उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
Feb 12, 2024, 06:01 PM IST