Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीका
Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
May 20, 2024, 05:20 PM ISTनिबंध, डॉक्टरांचा सल्ला अन् पटकन जामीन...; पुणे कार दुर्घटनेतील आरोपीला कोर्टाने दिली अजब शिक्षा
Pune Car Accident Kalyani Nagar: पुणे अपघात प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला आहे.
May 20, 2024, 12:35 PM ISTविकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी...
Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले.
May 19, 2024, 12:48 PM ISTबलात्काराच्या खोट्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता, पीडितेच्या आईने केलेली खोटी तक्रार
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
May 18, 2024, 04:06 PM ISTहे काय जीव घेण्याचं कारण असू शकतं का? पुण्यात घडली मन सुन्न करणारी घटना
पुण्यात एका तरुणाची हत्या झाली आहे. हत्येमागे अतिशय धक्कादायक कारण समोर आले आहे.
May 17, 2024, 05:22 PM ISTPune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला
Pune Crime News: काही दिवसांपर्वी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. वडिलांनीच मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती.
Apr 25, 2024, 05:16 PM IST
पुण्यात चाललंय काय? कोयता गँगनंतर भलतीच दहशत, 3 दिवसांत तीनदा गोळीबार
Three Firing Incidents In Pune: पुण्यात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एकापाठोपाठ एक तीन घटना घडल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Apr 18, 2024, 03:57 PM IST
आर्थिकस्थिती हालाखीची असलेल्या पालकांना हेरायचे अन् मुलांना..; पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले मोठे रॅकेट
Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांची चोरी करुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात यश आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 14, 2024, 02:09 PM IST
Pune Crime : धक्कादायक! पैशांसाठी पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या, नंतर मृत्यूचा 'असा' रचला बनाव
Pune Crime news : गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातील गुन्हेगारी संपायच नाव घेत नाही. अशातच आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुद्द पैशांसाठी पोटच्या मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Apr 9, 2024, 12:39 PM ISTशिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह
Pune Crime News : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे मित्रानेच साथीदारांच्या मदतीने तरुणीची हत्या केली आणि कुटुंबियांकडे खंडणी मागितली होती.
Apr 8, 2024, 11:35 AM ISTPune Crime News : हाय प्रोफाईल चोर! पुण्यात फ्लाईटनं येऊन चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणं वाढत असून आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं चोर राजस्थानातून येऊन लाखोंच्या वस्तू लंपास करत....
Apr 3, 2024, 08:58 AM IST
पुणे: बोलत नसल्याच्या रागातून 11 वीच्या विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Pune Crime News 11 Standard Girl Attacked In Shukravar Peth: सदर घटना दुपारच्या सुमारास घडली जेव्हा ही पीडित विद्यार्थिनी तिच्या 3 मैत्रीणंबरोबर चालत घरी जात होती. संपूर्ण घटनाक्रम चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Apr 2, 2024, 10:50 AM ISTपुण्यातील डॉक्टरची फसवणूक; एक फोन आला अन् 1 कोटी गमावून बसला
Pune Crime News: पुण्यात बाणेरमधील डॉक्टरची एक कोटीची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आला आहे.
Mar 26, 2024, 12:08 PM ISTपुणे : जळत्या सरणावरुन बाजूला फेकला वृद्ध महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण समोर
Pune Crime News : पुण्यात जळत्या सरणावरील एका मृतदेह बाजूला काढून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोर तालुक्यातील या विचित्र घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.
Mar 25, 2024, 09:28 AM ISTतिचे लग्न झाले तरी संपर्क ठेवला, तिला भेटला... पण शेवटी भयानक शेवट झाला
Pune News : बारामतीच्या तरुणाचे अपहरण आणि खून झाला आहे. तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांकडून उघड विवाहबाह्य प्रेमप्रकरण उघडकीस आले.
Mar 22, 2024, 05:10 PM IST