मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jul 6, 2024, 08:43 AM ISTPune: हॉटेल पिंकवर गुन्हेशाखेचा छापा, बेकायदा मद्यविक्री प्रकरणी कारवाई
Pune Crime Branch raided Hotel Pink, action taken in case of illegal liquor sale
Jun 29, 2024, 07:00 PM ISTपुण्यात घिरट्या घालतयं संशयास्पद ड्रोन; पुणेकरांवर कोण आणि का ठेवतयं वॉच?
पुण्यात संशयास्पद ड्रोन फिरताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
Jun 24, 2024, 04:06 PM ISTबाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन; पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार
पुण्यातील हॉटेल मध्ये सर्रास ड्रग्स विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय... पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज सेवन सुरू असल्याची नवी माहिती उघड झालीय
Jun 23, 2024, 05:04 PM ISTपुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा Video
Pune Crime News: कार शिकत असताना एका 10 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2024, 07:13 PM IST
Pune Accident: पुण्यातील 'या' भागात मोठा अपघात, मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
Pune Mercedes car Accident : पुण्यातील अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता पुण्यातील येरवडा भागात मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.
Jun 18, 2024, 08:29 PM ISTVIDEO | पुण्यात दारुसाठी ज्येष्ठ नागरिकाचा खून, औंधमधील धक्कादायक घटना
Pune old man killed for liquor hit on the head with an iron rod
Jun 15, 2024, 05:15 PM ISTपुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?
Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
May 30, 2024, 08:02 PM ISTMaharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी
Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.
May 28, 2024, 05:33 PM IST
पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातली
Pune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
May 28, 2024, 12:20 PM IST
Maharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय.
May 27, 2024, 08:53 PM ISTVIDEO | पुणे कल्याणीनगर अपघात : ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवलं, पुणे पोलीस आयुक्तांचा खुलासा
Pune Porsche Accident Case driver was detained for two days revealed from Pune Police Commissioner
May 25, 2024, 04:40 PM ISTVIDEO | पुणे पोर्शे अपघात प्रकरण : सुरेंद्रकुमार अग्रवालच्या घरावर छापेमारी
Pune Porsche Accident Case surendra kumar agarwal house raided
May 25, 2024, 04:35 PM ISTपुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवले?
पुणेअपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रय्तन केला जात आहे. यासाठी ड्रायव्हला पैशांचे अमिष दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.
May 24, 2024, 04:18 PM ISTPune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशारा
Vasant More On Pune Porsche Accident : पुण्यातील कोरेगाव पार्क भागात झालेल्या अपघातानंतर आता वसंत मोरे यांनी पोलिस प्रशासनाला आणि नेत्यांना थेट इशारा दिलाय.
May 23, 2024, 05:40 PM IST