10

विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही - नरेंद्र मोदी

 विकासाची कोणतीही दृष्टी नसलेल्या विरोधकांचा केवळ मोदी हटाव एवढाच एकमेव उद्देश आहे, अशी खिल्ली पंतप्रधानांनी उडवली. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना १० टक्के आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. 

आता विमानाप्रमाणे रेल्वेचे तिकीट आरक्षण, मोबाईलवर मिळणार सर्व माहिती

रेल्वेचे आरक्षण करताना कोणती सीट उपलब्ध आहे. किती जागा शिल्लक आहे, याची माहिती रेल्वेचे तिकीट आरक्षण करताना तुम्ही पाहू शकणार आहात.

मायावतींची काँग्रेसला धमकी, मध्य प्रदेश सरकारची शरणागती

 बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसला धकमी दिल्यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील सरकारनी शरणागती पत्करली आहे.  

डब्ल्यूव्ही रमण यांची भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदी निवड

भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदाची अखेर निवड करण्यात आली आहे. 

हाफीज सईदची भलामण : मंत्र्यांनेच पाकिस्तानचा बुरखा फाडला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाविरोधात लढण्याच्या कितीही वल्गना करत असले, तरी हा बुरखा अखेर त्यांच्याच एका मंत्र्यानं फाडलाय. 

सायना नेहवाल - पारुपल्ली काश्यप विवाहबंधनात

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली काश्यप हे आज लग्नाच्या बेडीत अडकलेत. 

राज्यस्थान मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, गेहलोत मुख्यमंत्री तर पायलट उपमुख्यमंत्री

काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिलेय.  

के. चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आज सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  

मोदींनी पराभव केला मान्य, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा

पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेय, जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारलाय.