10

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात फ्रान्सचा ठराव?

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा आणखी एक प्रयत्न संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्ला : कामरान याने हल्ल्याची योजना आखली?

पुलवामा  हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरिक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती, असा पोलिसांना संशय आहे. 

काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद

काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी  जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.  

रिझर्व्ह बँकेने वाढवली शेतकरी तारण मुक्त कर्जाची मर्यादा

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारण मुक्त कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविण्याचा निर्णय घेतला.  

कर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच, काँग्रेसचे नऊ आमदार गैरहजर

कर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र तरी देखील काँग्रेसचे नऊ बंडखोर आमदार अनुपस्थितच राहिले.  

रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी

रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. तब्बल ९ तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. 

'सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार'

 मुस्लिम महिलांना तिहेरी तलाक द्यायला काँग्रेस मोकळीक देणार आहे.  

रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून साडेपाच तास चौकशी

 रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली.  

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दिल्लीत लागू होणार स्वामीनाथन आयोग

शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी.  

महिलेने दारूच्या नशेत गाडी पेटवून दिली, १० जणांना मृत्यू

फ्रान्समध्ये एका माथेफिरू महिलेमुळे १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.