10

मुंबई विमानतळ परिसरातील ४२७ इमारती पाडण्याचे आदेश

मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारती जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.  

भारतीय दूतावासाजवळ स्वीडन येथे अतिरेकी हल्ला, तिघांचा बळी

स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झालाय. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आलाय. यामध्ये किमान तिघांचा बळी गेलाय. 

पाकिस्तान कसोटी क्रिकेट कर्णधार पद सर्फराज अहमदकडे

पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन मिसबाह उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये तो आपल्याला अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहता येणार आहे. 

श्रीनगर येथे पावसामुळे पूरस्थिती, बारामुल्लात जोरदार बर्फवृष्टी

श्रीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर दुसरीकडे बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेय.

फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळे, तरुणांची दगडफेक त्यांच्या देशासाठी!

श्रीनगरमधील सभेत फुटीरवाद्यांना मदत करणारे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले. दगड फेकणाऱ्यांचे पर्यटनासाठी देणंघेणं नाही, तरुणांची दगडफेक त्यांच्या स्वतंत्र देशासाठी आहे, असं म्हणत फारुख यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. 

सगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा : न्यायालय

 मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे आजपासून विलीनिकरण

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनिकरण आजपासून होणार आहे. 

पेट्रोल, डिझेल मध्यरात्रीपासून स्वस्त

वाहनधारकांसाठी गुडन्यूज आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले असून नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

सिंधूचा सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय

पी. व्ही. सिंधूचा सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने धडक मारली.

राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार, डॉ. जोशी, विराट कोहलीचा पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनादेखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.