10

स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढल्याचा निषेध, चेन्नईमध्ये आंदोलन

तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आल्याच्या निषेध म्हणून द्रमुकच्यावतीने चेन्नईमध्ये उपोषण, आंदोलनाला सुरुवात केली आहे.

हैदराबाद येथे एअर कुलरच्या गोदाम आगीत सहा कामगारांचा मृत्यू

हैदराबादमध्ये अट्टापूर भागात एअर कुलरच्या गोदामात लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. 

महिला वर्ल्डकप क्रिकेट : पात्रता फेरीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय

आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेटच्या पात्रता फेरीच्या अखेरच्या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले आहे. 

मुंबईसह नवी मुंबई, पुण्याची हवा सेहत के लिए हानीकारक!

देशातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि बदलापूरसह एकूण सतरा शहरांचा समावेश आहे. 

शिर्डी साईबाबा संस्थानावर आयएएस अधिकारी नेमा : सर्वोच्च न्यायालय

श्रीमंत देवस्थानापैकी एक महाराष्ट्र राज्यातील अहमदनगरमधील शिर्डी साई संस्थानचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिलेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामींची आज सत्वपरीक्षा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांची आज सत्वपरीक्षा आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यामध्ये पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख खात्यांवर कारवाई?

नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या बँक खात्यांत प्रचंड रकमा जमा झाल्या, अशा १८ लाख संशयास्पद खात्यांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ९ लाख खात्यांमधील व्यवहार संशयास्पद असल्याचा माहिती असून कारवाई होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील. 

बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान शहीद

सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना असतोष कुमार यांना वीरमर आले आहे. उत्तर काश्मीरमधल्या बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत असतोष कुमार शहीद झालेत.

शशिकला यांची याचिका फेटाळली, शरणागती शिवाय पर्याय नाही!

अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला नटराजन आज बंगळूरूमध्ये शरण येण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांनी शरणगतीसाठीची मुदत वाढवण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं शरण येण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.