10

अमरनाथ दहशतवादी हल्ला, देशात सर्वत्र हाय अलर्ट

 दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्यावतीने त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणलाय. हाजिन भागात झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या १२ मालत्तांवर सीबीआयचे छापे

हॉटेल हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या  १२ मालमत्तांवर छापे मारले.  

रेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना

रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे तिकीटावर मिळणारे अनुदान सोडण्यातचे आवाहन केंद्र सरकार करणार आहे.

जुन्या नोटांबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

जुन्या नोटांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रश्न विचारला आहे. सबळ कारण असेल तर नोटा बॅंकेत का जमा करु नये?

जम्मूतील पुलवामात तिसरा दहशतवादी ठार

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात कालपासून सुरू असलेली चकमकीत तीन दहशतवाद्याना ठार करण्यात यश आलेय. आज सीमा सुरक्षा दलाने एकाचा खात्मा केला.

आधार कार्ड -पॅन कार्ड जोडण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा

प्राप्तीकर विभागाने आधार आणि पॅन जोडणे  बंधनकारक केलेय. १ जुलैपूर्वी आधार-पॅन जोडण्याचे बंधनकारक केले होते. मात्र, त्याता आता वाढ दिलेय. दरम्यान, आधार आणि पॅन आता अर्ज करुन तुम्हाला जोडता येणार आहे.

बॅडन्यूज, पीपीएफ, अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात

सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केलीय. 

...आणि नरेंद्र मोदी झाले अत्यंत भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटीत त्यांनी अत्यंत भावूक होत गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या मारहाणीच्या घटनांवर टीका केली. 

गुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम

रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.