जम्मूतील पुलवामात तिसरा दहशतवादी ठार

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात कालपासून सुरू असलेली चकमकीत तीन दहशतवाद्याना ठार करण्यात यश आलेय. आज सीमा सुरक्षा दलाने एकाचा खात्मा केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 4, 2017, 10:56 AM IST
जम्मूतील पुलवामात तिसरा दहशतवादी ठार title=

जम्मू : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात कालपासून सुरू असलेली चकमकीत तीन दहशतवाद्याना ठार करण्यात यश आलेय. आज सीमा सुरक्षा दलाने एकाचा खात्मा केला.

लष्कराची शोधमोहीम सुरूच आहे. काल दोन दहशवाद्यांना ठार करण्यात आले होते. आज लष्कराच्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. त्याचा मृतदेह जप्त ताब्यात घेण्यात आला आहे.