price

तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?

तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?

Oct 6, 2015, 06:46 PM IST

तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?

राज्यात यावर्षी पावसाने दडी मारल्यानं याचा परिणाम हा अन्न धान्यावर झाला आहे. पावसामुळे भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच आता डाळिंच्या किंमती ही २०० रुपये किलोच्या घरात गेल्यात. 

Oct 6, 2015, 06:19 PM IST

स्वयंपाकाचा अनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त

मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित रॉकेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली असून ते आता प्रति लिटर ४३.१८ रुपये झाले आहे. 

Oct 1, 2015, 04:44 PM IST

पेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त

पेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त

Sep 1, 2015, 10:17 AM IST

एसयूव्ही ताफ्यात 'वोल्वो एक्ससी 90' दाखल...

स्वीडनची कार कंपनी असलेल्या वोल्वोनं आपल्या एसयूव्ही ताफ्यात आणखी एका शानदार गाडीचा समावेश केलाय.

Aug 19, 2015, 02:56 PM IST

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे. लासलगाव होलसेल बाजारपेठेत कांद्याची आवक कमालीची घटलीय. त्यामुळे कांद्याच्या किंमती प्रचंड वाढायला लागल्या आहेत. 

Aug 18, 2015, 11:15 PM IST

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!

Aug 18, 2015, 08:29 PM IST

सोनं २५ हजारांच्याही खाली घसरलं... गेल्या चार वर्षांतला निच्चांक

स्थानिक सराफा बाजारात सोन्यात सलग चार दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गुरुवारी हहेच सोनं ४० रुपये आणखीन खाली घसरून २५,००० रुपयांच्याही खाली दाखल झालंय. सध्या, प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी २४,९८० रुपये मोजावे लागत आहेत.

Aug 7, 2015, 12:43 PM IST

कांद्याची आवक घटल्याने भाववाढ

पावसाने पाठ फिरवल्यामुळे येवला बाजार समितीत कांद्याची आवक घटलीय. यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. 

Jul 29, 2015, 02:42 PM IST

सोन्याची किंमत २४ हजारांवर दाखल...

सोन्याचा पडलेले दर आणखीनच घसरत जाताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या दरात घसरण होऊन २४,६७३ प्रती दहा ग्रॅमवर स्थिरावलेत. 

Jul 22, 2015, 03:20 PM IST

महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त

मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.

Jul 17, 2015, 12:06 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दोन रुपयांची कपात

एक आनंदाची आणि सर्वसामान्यांना दिलासादायक अशी बातमी... देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालाय. 

Jul 16, 2015, 09:39 AM IST