कापसाला हमी भाव कधी जाहीर करणार
Nov 15, 2014, 08:06 AM ISTकमी होता होता पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ?
पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांना सरकारनं पुन्हा एक धक्का दिलाय.
Nov 13, 2014, 04:29 PM ISTदिवाळीत सोने-चांदी दरात घट
जागतिक बाजारातील नरमाई, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून असलेल्या मागणीतील घट, तसेच औद्योगिक क्षेत्राने खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मंदीची चाल दिसून आली. सोने ७५ रुपयांनी उतरून २७,८५० रुपये तोळा, तर चांदी १०० रुपयांनी उतरून ३८,९०० रुपये किलो झाली. मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव २७६४० रुपये प्रति तोळा तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २५,८४३ रुपये आहे.
Oct 23, 2014, 08:35 AM ISTविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर... डिझेल, पेट्रोलचे दर घटणार?
डिझेल आणि पेट्रोलच्या ग्राहकांना विधानसभा निवडणुकीआधीच खुशखबरी मिळणार आहे... कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट होण्याची शक्यता निर्माण झालीय.
Sep 26, 2014, 03:03 PM ISTसोन्याच्या किंमतीनं पाहिला गेल्या तीन महिन्यातला निच्चांक
अनेक महिने उंचीचा कळस गाठल्यानंतर आता सोन्यामध्ये बरीच घसरण पाहायला मिळतेय. शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत तब्बल ४४० रुपयांच्या घसरणीची नोंद झालीय. या घसरणीसहीत सोन्याच्या किंमतीनं गेल्या तीन महिन्यांतली सर्वात मोठी घसरण पाहिलीय.
Sep 20, 2014, 12:20 PM ISTसात वर्षांत पहिल्यांदाच कमी होणार डिझेल दर?
डिझेल ग्राहकांसाठी ही खुशखबर... सात वर्षांत पहिल्यांदाच डिझेलचे दर घटण्याची शक्यता निर्माण झालीय.
Sep 9, 2014, 12:19 PM ISTसण-वाराच्या दिवसांत सोन्याच्या किंमती वधारल्या
परदेशी बाजारात सोन्याचे भाव सध्या मंदावलेत. पण, भारतात मात्र सण-वारांचे दिवस आल्यानं सोन्याची किंमत 70 रुपयांनी वधारलेत.
Aug 29, 2014, 05:31 PM ISTसोन्याचे भाव हलक्यानंच चढले...
नफा वसुलीच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. स्टॉकिस्टनं केलेल्या सिमित लिलावाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला.
Jul 29, 2014, 11:55 AM ISTसोनं-चांदी खरेदीचा विचार करताय तर...
तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
Jul 28, 2014, 11:33 AM ISTडॉलरच्या तुलनेत रूपयात 12 पैशांनी वाढ
डॉलरच्या तुलनेत रूपया सुधारला आहे. सलग दुसऱ्या सत्रामध्ये सुधारणेचा आलेख कायम आहे. यात रुपयाच्या किमतीमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये बारा पैशांनी वाढ झाली. यामुळे रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ६०.१२ एवढे झाले आहे.
Jul 23, 2014, 08:56 PM ISTसोन्या-चांदीच्या दरांत घसरण...
भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवरही पाहायला मिळालाय.
Jul 15, 2014, 07:49 AM ISTगृहिणीचं बजेट कोलमडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 06:23 PM ISTसंडे हो या मंडे, कसे खाणार अंडे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:37 PM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दणका दिला आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Jun 30, 2014, 07:46 PM ISTपावसामुळे कांद्याचंही उत्पादन घटणार
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सर्वच शेती मालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात कांदा पीक देखील धोक्यात आले आहे.
Jun 30, 2014, 05:36 PM IST