डिजिटल पेमेंटने मिळणार पेट्रोल, डिझेलवर 0.75 टक्के सवलत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:07 PM ISTलावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये
लावानं मेटल सीरिजमधला मेटल 24 हा ड्युअल सीमचा फोन लॉन्च केला आहे.
Dec 8, 2016, 08:57 PM ISTसोन्याच्या किंमतीत घसरगुंडी सुरूच...
सोन्याच्या भावात जबरदस्त घसरण पाहायला मिळतेय.
Dec 7, 2016, 10:10 AM ISTसोन्याची किंमत सहा महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर कोसळली
सोन्याच्या किंमतीत गुरुवारी पुन्हा एकदा घट झालेली पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ३५० रुपयांनी कोसळून २९,००० रुपयांवर बंद झाली. सोन्याची ही किंमत गेल्या सहा महिन्यांच्या काळातील सर्वात कमी किंमत आहे, हे विशेष...
Dec 2, 2016, 07:01 PM ISTमोठ्या आजाराच्या औषधांच्या किंमती उतरणार
मोठ्या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमती ५ ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. किंमती कमी करण्याचा निर्णय, देशातल्या नॅशनल फार्मासिटीकल प्रायझिंग ऑथिरीटने घेतला आहे.
Nov 12, 2016, 05:24 PM ISTअखेर, ऊस झाला गोड!
ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलंय.
Nov 2, 2016, 06:20 PM ISTविनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये 38.50 रुपयांची वाढ
ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चाट पडणार आहे. विनाअनुदानीत सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 38.50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
Oct 31, 2016, 10:10 PM ISTXiaomi चा नवा स्मार्टफोन Xiaomi Mi Note 2 लॉन्च
चीनची कंपनी Xiaomi ने त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Xiaomi Mi Note 2 हा स्मार्टफोन आज लॉन् करण्यात आला. या स्मार्टफोनचा डिस्प्ले Samsung Galaxy S7 प्रमाणे डुअल एज कर्व्ड डिस्प्ले असणार आहे अशी चर्चा आहे. 4GB आणि 6GB चे वेरिऐंटमध्ये हा उपलब्ध झाला आहे.
Oct 25, 2016, 11:07 AM ISTदिवाळीआधी सामान्यांच्या खिशावर महागाईचा 'स्ट्राईक', पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे.
Oct 15, 2016, 07:42 PM ISTपाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंक MRP पेक्षा जास्तला विकल्यास तुरुंगवास
पाण्याची बाटली आणि कोल्ड ड्रिंक छापील किंमत म्हणजेच MRPपेक्षा जास्त रकेमला विकल्यास विक्रेत्याला तुरुंगवास आणि मोठ्या रकमेचा दंड होणार आहे.
Oct 14, 2016, 06:49 PM ISTCNG आणि PNG गॅस महागला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 01:52 PM ISTआयफोनच्या किंमतीमध्ये 22 हजारांची कपात
अॅपलनं ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ऍपलनं काही मोबाईल हँडसेट्सच्या किमती कमी केल्यात.
Sep 16, 2016, 08:57 AM ISTराजधानी, दुरान्तो, शताब्दीच्या तिकीटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ
राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसनं प्रवास करणं आता भलतच महागात पडणार आहे.
Sep 9, 2016, 06:29 PM ISTसोनी कंपनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करणार
सोनी इंडिया कंपनीने आपल्या प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. 'एक्सपीरिया एक्स' आणि 'एक्सपीरिया झेड5 प्रीमियम' हे फोन आता बाजारात कमी किंमतीत उपल्ब्ध होणार आहे.
Sep 8, 2016, 11:04 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
मुंबई : पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे ३.३८ रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आलीय तर डिझेलच्या किंमतीत लीटरमागे २.६७ रुपयांनी वाढ झालीय.
यानंतर मुंबईत पेट्रोलसाठी ६८.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ५८.२५ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागतील.
आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
Aug 31, 2016, 08:31 PM IST