मुंबईमध्ये भाज्यांचे दर निम्म्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:38 PM ISTकांदा अनुदानासाठी राज्याचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 11:37 PM IST'कांद्यावरून सरकारचं गांभीर्य कळलं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:24 PM IST'कांद्यावरून सरकारचं गांभीर्य कळलं'
कांद्याबाबत सध्या सर्वाधिक धक्कादायक स्थिती आहे असं म्हणून शरद पवारांनी सरकारवर तोफ डागली आहे.
Aug 25, 2016, 06:56 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे.
Aug 15, 2016, 11:48 PM ISTअनुदानित सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ
अनुदानित सिलेंडरच्या 14.2 किलोच्या किंमतीमध्ये 1.93 रुपयांनी वाढ झाली आहे.
Aug 1, 2016, 07:36 PM ISTकच्चे तेल स्वस्त, मग पेट्रोल-डिझेल महाग का?
आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे.
May 28, 2016, 09:20 PM ISTमुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट ३,३०० रुपये!
नवी दिल्ली : सध्या मुंबई ते अहमदाबाद दुरान्तो एक्सप्रेसचे एसी फर्स्ट क्लासचे भाडे २ हजार २०० रुपये आहे. जपानच्या सहकार्याने चालविण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनचे फर्स्ट क्लास एसीचे भाडे सध्याच्या तिकीट भाड्याच्या दीडपट होणार आहे. म्हणजेच ३ हजार ३०० रुपये ठेवण्याचा विचार रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत सांगितले.
May 6, 2016, 09:36 AM ISTगिरणी कामगारांना 6 लाख रुपयांमध्ये मिळणार घर
गिरणी कामगारांना 6 लाख रुपयांमध्ये मिळणार घर
Apr 13, 2016, 09:43 PM ISTबाबूंच्या खाबुगिरीमुळे मुंबईत घरं महागली?
मुंबईतल्या महागाड्या घरांमागे अधिकाऱ्यांची खाबूगिरी असल्याचा खळबळजनक आरोप आज भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केलाय.
Apr 7, 2016, 01:50 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला आहे.
Apr 4, 2016, 10:29 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच बदलणार...
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांपासून होत जाणारी घट पाहून तुम्ही खुश झाला असाल तर आता मात्र तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2016, 11:49 AM ISTवीजेचे दर ५ ते ८ टक्के वाढण्याची शक्यता
वीजेचे दर ५ ते ८ टक्के वाढण्याची शक्यता
Mar 3, 2016, 11:11 PM IST