price

दीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...

कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. 

Dec 11, 2015, 11:03 PM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. 

Nov 30, 2015, 08:21 PM IST

ग्रीसमध्ये एका सॅंडविच्या किंमतीत मुलींची शरीर विक्री

आर्थिक मंदीमुळे ग्रीस देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याचा परिणाम येथे वेश्या व्यवसायावर दिसून येत आहे. मंदीमुळे देह व्यापार संकटात आलाय. शरीर विक्रीसाठी अनेक तरुणींना एक वेगळाच सामना करावा लागत आहे. वेश्याव्यवसाय सहभागी महिलांना एका सँडविच किंमतीत त्यांचे शरीर विक्री करणे भाग पडत आहे.

Nov 28, 2015, 10:26 PM IST

मुंबई मेट्रोच्या पास दरात वाढ

मुंबई मेट्रोच्या पास दरात वाढ

Nov 27, 2015, 08:56 PM IST

कांद्याच्या किंमती कोसळण्याची शेतकऱ्यांना भीती

कांद्याच्या किंमती कोसळण्याची शेतकऱ्यांना भीती

Nov 24, 2015, 10:49 AM IST

आता, बाजारात 'मुर्गा'देखील दाल बराबर!

ऐन दिवाळीत तूर डाळीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल्यानंतर थंडीच्या मोसमात आता अंडी आणि चिकनचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कुक्कूटपालनासाठी लागणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट हे याचं मुख्य कारण असणार आहे. 

Nov 24, 2015, 09:25 AM IST

किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांची विक्री चढ्या दरानं का?

किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांची विक्री चढ्या दरानं का?

Nov 18, 2015, 10:31 PM IST

आता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?

सर्वसामान्यांच्यात ताटातून वरण गायब झाल्यानंतर आता भातही गायब होण्याची चिन्हे आहेत. 

Nov 16, 2015, 08:45 PM IST

आता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?

आता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?

Nov 16, 2015, 08:32 PM IST

पाहा, सेस लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींच्या किंमती वाढणार....

पाहा, सेस लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींच्या किंमती वाढणार....

Nov 7, 2015, 09:18 AM IST

पेट्रोलच्या दरांत घट; डिझेलच्या किंमती मात्र 'जैसे थे'

पेट्रोलच्या दरांत पुन्हा एकदा घट झालीय. नवे दर आज रात्रीपासून (रविवार) रात्रीपासून लागू होतील.

Oct 31, 2015, 07:12 PM IST

सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट

करवाचौथच्या मुहूर्तावर घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आलीय. दिवाळीही तोंडावर आल्यानं ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलीय. 

Oct 30, 2015, 03:58 PM IST

साठेबाजांवर कारवाईनंतर डाळींचे भाव घसरले

ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळींच्या किंमतींवर दिसून आलाय. 

Oct 23, 2015, 09:28 PM IST