'कांद्याचे भाव उतरले की, आमचा भाव उतरतो'- शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 03:17 PM ISTमागणी कमी झाल्यानं सोन्या-चांदीच्या किंंमती घसरल्या
आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदलांमुळे तसंच किंमती दागिने निर्मात्यांकडून कमी झालेल्या मागणीमुळे गेला संपूर्ण आठवडाभर दिल्ली सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमती पडलेल्या पाहायला मिळाल्या.
Apr 6, 2015, 12:09 PM ISTआता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.
Mar 31, 2015, 03:31 PM ISTआंतरराष्ट्रीय बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किंमती पडल्या
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा घसल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ४१० रुपयांनी घसरून २६,६९० रुपयांवर स्थिरावलीय. तसंच चांदीचीही किंमत ५५० रुपयांनी घसरून ३८,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय.
Mar 31, 2015, 08:41 AM ISTफक्त, १९३३ रुपयांत देशभर कुठेही विमानानं करा प्रवास
जेट एअरवेजनं प्रवाशांना आपल्याकडे वळवण्याासाठी पुन्हा एकदा एक नवीन ऑफर दिलीय.... अत्यंत कमी दरात देशभरात कुठेही प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना यामध्ये मिळणार आहे.
Mar 13, 2015, 01:42 PM ISTपेट्रोल - डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झालीय.
Feb 28, 2015, 06:53 PM ISTदिल्लीतल्या 'हवे'मुळे झाडुच्या किंमती वधारल्या
दिल्लीची सत्ता कुणाच्या हाती जाणार? हे थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, दिल्लीत 'आप'चं वारं वाहत असल्याचं उघड झालंय. त्यामुळेच की काय, घराघरांत नेहमीच उपयोगी पडणाऱ्या 'झाडू'ची किंमत मात्र चांगलीच वधारलीय.
Feb 10, 2015, 08:08 AM ISTसॅमसंगने गॅलेक्सी अल्फाची किंमत १३ हजारांनी कमी केली
सॅमसंगने आपला पहिला मॅटेलिक बॉडी स्मार्टफोन गॅलेक्सी अल्फाच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी अल्फाला सप्टेंबरमध्ये ३९ हजार रुपयांमध्ये लॉन्च केले होते. त्याच्या किंमतीत आता कंपनीने १३ हजार रुपयांची कपात केली आहे.
Feb 5, 2015, 04:38 PM IST'एचटीसी डिझायर 526+' भारतात लॉन्च...
'एचटीसी'नं भारतात आपल्या डिझायर सीरिजमधला तीसरा फोन या महिन्यात लॉन्च केलाय. या फोनचं नाव आहे 'एचटीसी डिझायर 526+'...
Jan 29, 2015, 04:03 PM ISTउद्यापासून पुन्हा एकदा स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा कमी होण्याच्या मार्गावर आहेत.
Jan 14, 2015, 01:12 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ
पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवण्यात आलंय. पण, या वाढलेल्या उत्पादन शुल्काचा बोझा जनतेवर पडणार नाही.
Jan 1, 2015, 07:53 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर आज रात्रीपासून पुन्हा उतरणार?
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घटल्यानं तेल कंपन्यांना झालेला फायदा त्यांनी जनतेलाही द्यावा, असं सरकारचं म्हणणं आहे.
Dec 31, 2014, 04:02 PM ISTमुंबई मेट्रोचे दर आठ जानेवारीपर्यंत कायम ठेवा - कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 07:35 PM ISTसोन्या-चांदीच्या किंमती गडगडल्या
आज राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याच्या किंमत 160 रुपयांनी केसळून 26,880 रुपये प्रति 10 ग्रामवर येऊन पोहचलाय.
Dec 3, 2014, 08:16 PM IST