pm modi

पीएम मोदींचा फिटनेस मंत्रा, आठवड्यातून 2 वेळा खातात 'हा' पराठा

PM Modi Favourite Paratha:शेवग्याचा पराठा बनवण्यासाठी त्याची पाने तोडून स्वच्छ धुवा आणि बारीक चिरा. गव्हाच्या पिठात शेवग्याची पाने हळद, जिरे मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून मिश्रण करा. पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून चपातीप्रमाणे लाटा. पराठ्याला दोन्ही बाजुने तूप लावून तव्यावर शेकवा. टेस्टी आणि हेल्दी पराठा तयार होईल. हा पराठा तुम्हील सकाळी, संध्याकाळी नाश्त्यामध्ये खाऊ शकता. 

Nov 18, 2023, 06:24 PM IST

'गरिबांसाठी मी तुरुंगातही जायला तयार'; राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Rajasthan Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात आज राजस्थानमध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Nov 18, 2023, 03:03 PM IST

PM नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीची घोषणा, ना पॉलिसी, ना शेअर, बँकेत फक्त...

PM Modi Property: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही पॉलिसी नाहीए. त्यांच्या बीमा पॉलिसीची तारीख संपली आहे. तर त्यांच्या खात्यात हजाराहून कमी पैसे आहेत. 

Nov 13, 2023, 01:23 PM IST

थेट हिमालयात पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

दरवर्षी प्रमाणे मोदींनी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Nov 12, 2023, 01:18 PM IST

VIDEO: 'असं करुन काही होणार नाही, खाली ये'; PM मोदींचे भाषण सुरु असतानाच विजेच्या खांबावर चढली मुलगी

Telangana Election 2023 : तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेवेळी एक विचित्र घटना घडली. पंतप्रधानांचे भाषण सुरु असतानाच एक मुलगी थेट विजेच्या खांबावर चढली. बरीच विनंती केल्यानंतर ही मुलगी खाली उतरली या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 12, 2023, 09:36 AM IST

पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं गाणं Grammy च्या स्पर्धेत! सोशल मीडियावर एकच चर्चा

Grammy Awards 2024 : नरेंद्र मोदी यांच्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याला ग्रॅमी नामंकन मिळालं आहे. त्यांच्या या गाण्याला ग्रॅमीचं नामंकन मिळाल्यानं सगळ्यांना आश्चर्य आणि आनंद झाला आहे. 

Nov 11, 2023, 03:33 PM IST

'100 % आरक्षण दिले तरी...'; 'महाराष्ट्र दुबळा केला जातोय' म्हणत ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Modi Government: 'आधीच महाराष्ट्राचा उद्योग व रोजगाराच्या संधी मोदी सरकारने गुजरातमध्ये पळवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करून राज्याचा आर्थिक कणाच मोडून काढला,' असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Nov 11, 2023, 07:44 AM IST

'आया-बहिणींबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी...'; PM मोदी नितीश कुमारांवर जाहीर सभेत संतापले

PM Modi slams Nitish Kumar Over Assembly Remarks: बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये बोलताना केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असतानाच मोदींनी यावर भाष्य केलं आहे.

Nov 8, 2023, 04:13 PM IST

'खाली बस, तू फार...', रॅलीत आपलं चित्र हातात घेऊन मुलगी उभं असल्याचं पाहून मोदींनी केलं असं काही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्तीसगडमध्ये प्रचारसभा पार पडली. या सभेत एक मुलगी हातात नरेंद्र मोदींचं चित्र पकडून उभी होती. नरेंद्र मोदी यांनी तिला पाहिलं असता तू दमशील असं सांगत खाली बसण्यास सांगितलं. 

 

Nov 3, 2023, 04:11 PM IST

पंतप्रधान मोदी कृष्णाचा अवतार, त्यांचा जन्म...; कंगनाने पुन्हा उधळली स्तुतीसुमनं

Kangana Ranaut On Pm Modi: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यात तिने म्हटलं आहे की... 

Nov 2, 2023, 03:24 PM IST

संतापलेल्या जरांगेंचा थेट मोदी-शाहांना इशारा; फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, 'असं वागल्यावर...'

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Warns PM Modi Amit Shah: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या संदर्भातून विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन टीका

Nov 1, 2023, 09:24 AM IST

'फडणवीस, जरांगेंना दिल्लीत नेऊन मोदींसमोर बसवा'; 'ब्राह्मणांना का बदनाम करता?' ठाकरे गटाचा सवाल

Maratha Aarakshan Thackeray Group Slams Fadnavis Modi Government: सध्या महाराष्ट्रात ढोंगबाजी, द्वेष व सुडाचे राजकारण सुरू आहे व त्याची सुरुवात महाराष्ट्रात फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून झाली, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Oct 30, 2023, 11:29 AM IST