pm modi

'यापुढे असं होता कामा नये', मोदींचा BJP आमदारांना दम; इशारा देत म्हणाले, 'दर महिन्याला...'

PM Modi Warns BJP MLA: पंतप्रधान मोदींनी जवळपास दीड तास आमदारांशी संवाद साधताना अनेक विषयांबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र याचवेळी त्यांनी आमदारांना थेट इशाराही दिला.

Jan 6, 2024, 11:48 AM IST

घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की.... 

Jan 5, 2024, 08:20 AM IST

'आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?' राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

Ayodhya Ram Mandir : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधीच तेजस्वी यादव यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय.

Jan 4, 2024, 01:49 PM IST

मोदींनी 'या' भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'पाशवी बहुमत आहे म्हणून..'

Truck Driver Strike: आता सरकार म्हणते की, हा कायदा तूर्त लागू करणार नाही. मग हे उशिराचे शहाणपण कायदा बनविताना तुम्ही कुठे गहाण ठेवले होते? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Jan 4, 2024, 07:39 AM IST

"राममंदिराचा ‘इव्हेंट’ करणाऱ्या सरकारने मणिपूरमधील महिलांच्या वस्त्रहरणावर..'; राऊतांचा हल्लाबोल

MP Sanjay Raut Prediction for 2024: भारतावरील कर्जाचा बोजा 205 लाख कोटींवर गेला. तके कर्ज कशाला? तो सर्व पैसा कोणावर उधळला? हे जनतेला समजायलाच हवे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.

Dec 31, 2023, 08:21 AM IST

'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!

PM Modi appeal to Celebrate Diwali :  नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.

Dec 30, 2023, 03:49 PM IST
PM Modi to Flagoff Vande Bharat Train From Jalna To Mumbai PT42S

जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे उद्यापासून धावणार

जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे उद्यापासून धावणार

Dec 29, 2023, 11:45 AM IST

Bajrang Punia : '...तोपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही', WFI बरखास्त झाल्यानंतर बजरंग पुनिया 'या' अटीवर ठाम!

Bajrang Punia refuses to take PadmaShri : क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) मोठी कारवाई केली. त्यानंतर देखील मलिका कुस्तीपटूंसाठी पद्मश्री परत करणाऱ्या बजरंग पुनिया याने मोठा निर्णय घेतला आहे. 

Dec 24, 2023, 08:50 PM IST

साक्षी मलिकच्या निवृत्तीचे मोठे पडसाद; मोदी सरकारची बृजभूषण सिंहांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई

WFI Chief Sanjay Singh : केंद्र सरकारने भारतीय कुस्ती संघाला निलंबित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती.

Dec 24, 2023, 11:21 AM IST

'तुम्हाला PM व्हायचं आहे ना? हिंमत असेल तर मोदींविरुद्ध...'; BJP चं ममतांना ओपन चॅलेंज

Loksabha Election 2024: पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या मध्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या पारर्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण आताच तापू लागलं आहे.

Dec 23, 2023, 02:45 PM IST

Republic Day 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा नकार येताच 'ही' VVIP व्यक्ती असणार प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी

India Republic Day Chief Guest: भारतीय प्रजासत्ताक दिन आता अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच या दिवसासाठीची खास तयारी सुरु करण्यात आली आहे. 

 

Dec 22, 2023, 01:37 PM IST

'त्यांचा राजकीय सोहळा होऊ द्या, मग...'; उद्धव ठाकरेंना अयोध्येला न बोलवल्याने संतापले संजय राऊत

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Dec 22, 2023, 01:04 PM IST

भारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, 'जगभरात अनेक...'

PM Modi On Future of Muslim In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतामधील मुस्लिमांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये यावर उत्तर दिलं.

Dec 21, 2023, 10:54 AM IST