वेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं
Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश असून त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते नुकतीच घेतलेली वेगळी भूमिका आणि भविष्याबद्दलही भाष्य केलं आहे.
Feb 26, 2024, 07:34 AM IST'...म्हणून मी सत्तेत सहभागी झालो'; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
Ajit Pawar On Why He Supported BJP: एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर तब्बल 9 महिन्यानंतर 'राज्यातीलील सर्वच सन्माननीय नागरिकांना' उद्देशून अजित पवारांनी एक पत्र लिहिलं असून यामधून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
Feb 26, 2024, 07:17 AM IST'समुद्रातील द्वारका पाहून मला...'; भगव्या कुर्त्यात मोर पिसांसहीत स्कूबा डायव्हिंगनंतर मोदींची प्रतिक्रिया
Modi Comment After Visiting Underwater Dwarka City: पंतप्रधान मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी चक्क स्कूबा डायव्हिंग करत समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराला भेट दिली. मागील महिन्यातच त्यांनी लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंग केलं होतं. त्यानंतर काही आठवड्यांमध्ये पुन्हा मोदींनी समुद्रात जाऊन देव दर्शन घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 25, 2024, 03:32 PM ISTVIDEO : 'तेव्हापासून आजपर्यंत…', पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?
Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पहिल्या निवडणूक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Feb 25, 2024, 01:04 PM ISTते 8465 कोटी रुपये कुठे गेले? राऊतांचा सवाल; म्हणाले, 'पुलवामाचे सत्य पंतप्रधानांनी...'
Sanjay Raut On PM Modi Over Article 370 & Kashmiri Pandit Issue: "पुलवामा हल्ल्यामागचे सत्य पंतप्रधान यांनी कधीच समोर येऊ दिले नाही. हल्ला झाला कसा? 40 किलो आरडीएक्स आले कोठून? ज्या गाडीतून आरडीएक्सचा स्फोट झाला त्या गाडीचा संबंध गुजरातशी होता काय? यावर मोदींचे मौन आहे."
Feb 25, 2024, 07:42 AM ISTमुंबईतील 'या' 20 रेल्वे स्थानकांत होणार मोठे बदल, तुम्हीही इथून प्रवास करताय का?
Mumbai Railway Stations : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून, मुंबईतील 20 उपनगरीय स्थानकांक मोठे बदल होणार आहे. तुम्हीपण या स्थानकातून लोकल प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 22, 2024, 11:28 AM ISTकोणत्याही हमीशिवाय मिळवा 3 लाखापर्यंत कर्ज, 'ही' योजना आहे तरी काय? जाणून घ्या
PM Vishwakarma Yojna : केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही स्तरावर जनतेसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत असतात. एकीकडे अनेक जुन्या योजनांमध्ये सुधारणा होत असताना दुसरीकडे अनेक नव्या योजनाही सुरु केल्या जात आहेत. अशीच एक योजना म्हणजे विश्वकर्मा योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली.
Feb 21, 2024, 02:33 PM ISTKalki Dham : कोण आहे भगवान कल्कि? कलियुगातील अवताराची सर्वात मोठी भविष्यवाणी!
Kaliyuga Avatars of lord vishnu : भगवान कल्कि आहेत तरी कोण? कलियुगातील अवताराची भविष्यवाणी आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
Feb 19, 2024, 08:46 PM ISTसरकार कसं चालवायचं? पंतप्रधान मोदींनी सांगितला 23 वर्षांचा अनुभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत. ते युएईमध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा 23 वर्षांचा सरकार चालवण्याचा अनुभव सांगितला.
Feb 14, 2024, 05:28 PM IST'तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात,' शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिलं आहे. या पत्रातून तिने अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारल्याप्रकरणी नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसंच तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात अशा शब्दांत कौतुक केलं आहे.
Feb 14, 2024, 03:19 PM IST
Shivsena | उद्धव ठाकरेंनी पुन्हा विचार करावा- दीपक केसरकर
Minister Deepak Kesarkar Appels Uddhav Thackeray To Come In Support For PM Modi
Feb 13, 2024, 05:20 PM ISTकोरोना काळ, खासदारांचा पगार ते नवे संसद भवन...पंतप्रधानांनी लोकसभेत केलं कौतुक
PM Modi Parliament Budget Session: समाजाला विश्वास देण्यासाठी खासदारांनी आपल्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला, याची आठवण करत पंतप्रधानांनी खासदारांचे कौतुक केले.
Feb 10, 2024, 05:54 PM ISTVIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन
Protest against Rahul Gandhi in Chhatrapati Sambhajinagar
Feb 9, 2024, 03:50 PM ISTकाल मोदींनी नेहरुंवर केली टीका; आज म्हणाले, 'व्हीलचेअरवरुन येऊन मनमोहन सिंग यांनी..'
Narendra Modi On Manmohan Singh: कालच संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना त्यांचा आरक्षणाला विरोध होता असं थेट एक जुनं पत्र वाचून दाखवत म्हटलं होतं.
Feb 8, 2024, 12:34 PM ISTSharad Pawar | पीए मोदींची नेहरुंवर टीका योग्य नाही - शरद पवार
Delhi Sharad Pawar UNCUT Statement on PM Modi Speech
Feb 7, 2024, 09:45 PM IST