pm modi

'बाळासाहेब असते तर जोड्याने...'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 14, 2024, 08:21 AM IST

विकासाचा मागोवा घेणारी 'विकसित भारत संकल्प यात्रा'

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील सर्व स्तरांत पोचवणारी 'विकसित भारत संकल्प यात्रा'

Jan 13, 2024, 07:37 PM IST

आमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार, पण...; शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर

Ayodhya Ram Mandir : जुन्नरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण अयोध्येला जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटल ंआहे.

Jan 13, 2024, 03:30 PM IST

'नियतीने ठरवलं होतं की...', अयोध्येत राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, 'PM मोदींना...'

लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या रथयात्रेची आठवण काढताना म्हटलं की, रथयात्रेला आता 33 वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही प्रभू श्रीरामाच्या आस्थेपोटी जी यात्रा सुरु केली होती, ती देशात आंदोलनाचं रुप घेईल याची आम्हाला कल्पना नव्हती असं ते म्हणाले आहेत. 

 

Jan 12, 2024, 07:45 PM IST

भाजपात सत्तरी पार, उमेदवारीला नकार? राज्यात 'या' खासदारांची उमेदवारी धोक्यात

Maharashtra Loksabha Election 2024 : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचा प्लान भाजप तयार करतंय. महाराष्ट्र दौऱ्यात स्वत: पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे.

Jan 12, 2024, 07:18 PM IST

अखंड भारताचं श्रेय जिजाऊंचं! PM मोदींनी गौरवोत्गार काढत मांडली मन की बात

Rajmata Jijau Jayanti 2024 : राजमाता जिजाऊंच्या 426 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं आहे. सोशल मीडियावर ऑडिओ मेसेज जारी करुन आदरांजली वाहिली आहे.

Jan 12, 2024, 10:40 AM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा

Ayodhya Ram Mandir News : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची भव्यदिव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (ram mandir consecration ceremony) होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरु केला आहे.

Jan 12, 2024, 09:54 AM IST

'भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील' भाजप मंत्र्यांचा अजब सल्ला

भाजपाच्या एका मंत्र्याने लोकांना एक अजब सल्ला दिला आहे. भरपूर मुलं जन्माला घाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घर देतील, असा सल्ला या मंत्र्याने दिलाय. भाजप मंत्र्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. 

Jan 11, 2024, 06:08 PM IST

'मोदींनी तरी अंबानींना सांगायला हवं होतं की बाबा, तुझी कंपनी...'; मनसेचा टोला

MNS Slams Ambani Referring PM Modi Was On Stage: रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अबांनींनी बुधवारी गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. 

Jan 11, 2024, 02:23 PM IST

नवी मुंबईत PM मोदींच्या सभास्थळी 500 खाटांचे तात्पुरते रुग्णालय; नेमकं प्रकरण काय?

PM Modi Navi Mumbai Visit : नवी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या सोहळ्यात सव्वा लाख महिला आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात येत आहे.

Jan 11, 2024, 12:47 PM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी 2024 ला जन्मणारी मुलं पालटणार पालकांचं नशीब; कारण...

Babies Born On 22 January 2024: केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशातील वेगवेगळ्या शहरांमधील गरोदर महिलांनी 22 तारखेलाच बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Jan 11, 2024, 12:38 PM IST