pm modi

राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोन्याची अंगठी कोणी दिली? आणि का?

Ayodhya Ram Mandir Pran Pratistha : अयोध्येतील भव्य राममंदिरात आज श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  यासोबतच पंतप्रधान मोदींनी भविष्यातील योजनाही सांगितल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांना खास भेट मिळाली.

Jan 22, 2024, 05:08 PM IST

Ayodhya Ram Mandir 22 Jan 2024: आज जन्मणारी मुलं पालकांसाठी ठरणार Lucky; एका महिन्यात...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Baby Born On 22 January 2024: अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 03:23 PM IST

'महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा..'; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करताना त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली.

Jan 22, 2024, 02:24 PM IST

'माझ्याकडून काय चूक झाली ते तर...'; राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवले

Rahul Gandhi Denied Entry In Temple: आज अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आसाम येथील एका मंदिरात जाण्यापासून रोखले आहे. 

Jan 22, 2024, 10:55 AM IST

जिथे रावणाला संपवण्याची रामाने घेतली शपथ तिथे पोहोचले पंतप्रधान मोदी

अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी धनुषकोडी येथील श्री कोठंडारामस्वामी मंदिरात पूजा केली.

Jan 21, 2024, 12:52 PM IST

मणिपूरवर पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाले, 'आम्हाला गर्व आहे...'

PM Narendra Modi on Manipur : मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 21, 2024, 10:33 AM IST

'मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा'; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत

Harbhajan Singh : अनेक राजकीय पक्षांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्यानंतर हरभजन सिंगने महत्त्वाचे विधान केलं आहे. आपण या कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे हरभजन सिंगने म्हटलं आहे.

Jan 20, 2024, 04:02 PM IST

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे. 

Jan 19, 2024, 08:06 PM IST

'सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही'; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक

PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात पंधरा हजार घरांचे वाटप करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना आज मोदींनी गॅरंटी पूर्ण केली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Jan 19, 2024, 01:22 PM IST
Solapur Ground Report Beneficiarys Reaction On PM Modi To Hand Over Housing Project PT1M33S

VIDEO | भाजप मिशन महाराष्ट्र; रे नगर परिसरात दौऱ्याची जय्यत तयारी

Solapur Ground Report Beneficiarys Reaction On PM Modi To Hand Over Housing Project

Jan 19, 2024, 12:20 PM IST

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. हे अनुष्ठान 11 दिवसांसाठी असणार आहे.

 

Jan 18, 2024, 06:39 PM IST

Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी? शाळा बंद राहणार की सुरु?

सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा कार्यक्रम होणार असून, अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  

 

Jan 18, 2024, 04:11 PM IST

Ayodhya Ram Temple: मोदी सरकारकडून 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा; शाळा आणि कॉलेजही बंद राहणार?

केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. 

Jan 18, 2024, 03:24 PM IST