pm modi

'अचानक भारत सुंदर दिसायला लागला'; MamaEarth च्या सहसंस्थापकांवर भडकले नेटकरी

MamaEarth Ghazal Alagh : भारत आणि मालदीव यांच्यातील वादादरम्यान, भारतीयांनी देशातल्या पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. अशातच मामाअर्थच्या सहसंस्थापकांनी केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावलं आहे.

Jan 18, 2024, 11:13 AM IST

बाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य

Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय. 

Jan 16, 2024, 04:53 PM IST

राम मंदिरात साफसफाई करण्यामुळे जॅकी श्रॉफ ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल

Jackie Shroff Video: जॅकी श्रॉफ हे एका राम मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.

Jan 16, 2024, 04:38 PM IST

काँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'जर कोणी...'

Ram Mandir Pran Pratistha: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळालं तरी अयोध्येला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा राजकीय प्रभावित कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

 

Jan 16, 2024, 04:05 PM IST

पाकिस्तानी क्रिकेटरसुद्धा पाहतोय राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वाट

पाकिस्तानी क्रिकेटरसुद्धा पाहतोय राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वाट 

Jan 16, 2024, 03:18 PM IST

मोदींनी चारा खाऊ घातलेल्या ठेंगण्या गायींची किंमत पाहून बसेल धक्का; दूध फारच गुणकारी कारण...

PM Modi Feeding Small Heighted Cows Know About The Breed: पंतप्रधानांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरुन नरेंद्र मोदींचे कमी उंचीच्या गायींबरोबरचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या कमी उंचीच्या गोंडस गायी पाहून या नेमक्या कोणत्या प्रजातीच्या आहेत असा प्रस्न अनेकांना पडला आहे. पण खरंच या गायी कोणत्या आहेत? त्यांची किंमत किती आहे? त्यांच्या दुधाला इतकं महत्त्व का आहे जाणून घेऊयात...

Jan 16, 2024, 03:16 PM IST

मोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं

Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. 

Jan 16, 2024, 10:00 AM IST

अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले

अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला. 

 

Jan 15, 2024, 07:38 PM IST

गोरगरिबांची संक्रांत गोड! पंतप्रधान मोदींकडून लाभार्थ्यांना गिफ्ट, 540 कोटींचा पहिला हप्ता जारी

Pradhan Mantri Awas Yojana Gramin : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला. त्याचा उद्देश काय आहे? पाहुया...

Jan 15, 2024, 05:55 PM IST

'आम्ही काय फक्त टाळ्या...,' शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, 'हा अहंकार...'

स्वामी निश्चलानंद महाराज यांनी चारही शंकराचार्य अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेला हजेरी का लावणार नाही हे स्पष्ट केलं आहे. 

 

Jan 15, 2024, 01:13 PM IST

अयोध्या राम मंदिराबद्दल 'या' खास गोष्टी जाणून व्हाल अवाक्!

अयोध्येतील राम मंदिराविषयी बोलायचे झाले तर 22 जानेवारी रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या निमित्तानं संपूर्ण भारतात अक्षता वाटण्यात येत आहे. इतकंच नाही तर लोक लाखोंमध्ये दान करत आहेत. तर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मदत म्हणून अनेकांनी त्यांचे हात पुढे केले आहेत. त्या सगळ्यात चर्चा आहे ती म्हणजे राम मंदिराच्या न माहित असलेल्या गोष्टींची...

Jan 14, 2024, 06:33 PM IST

32 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येत पोहोचले होते पंतप्रधान मोदी; घेतली होती 'ही' शपथ

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

Jan 14, 2024, 04:17 PM IST

शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले? नारायण राणे यांचे मोठे वक्तव्य

Union Minister Narayan Rane : अयोध्येतल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यास शंकराचार्यांनी नकार दिला आहे. याबाबत भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य समोर आले आहे. 

Jan 14, 2024, 10:11 AM IST

भारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर

Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.

Jan 14, 2024, 09:10 AM IST

'बाळासाहेब असते तर जोड्याने...'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 14, 2024, 08:21 AM IST