पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धरले आजींचे पाय
छत्तीसगडमध्ये आज पंतप्रधान मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान १०४ वर्षांच्या आजीबाईंचे पाय धरले. पंतप्रधान मोदींचं देशभरात शौचालय उभं करण्याचं स्वप्न आहे. २०१९ पर्यंत स्वच्छ भारत हे मोदींचं ध्येय आहे. याचीच पूर्तता करण्याचा प्रयत्न या आजींनी केल्यामुळे पंतप्रधानांनी त्यांचे पाय धरले.
Feb 21, 2016, 09:43 PM ISTमेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
जगभरातील उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी 'मेक इन इंडिया' सप्ताहाचं मुंबईत आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालं. स्वीडन आणि फिनलँडच्या पंतप्रधानांची यावेळी खास उपस्थिती होती.
Feb 13, 2016, 02:10 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अशी झाली चूक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक चूक झाली आहे.
Feb 13, 2016, 12:04 PM ISTपंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही.
Feb 12, 2016, 02:40 PM ISTहनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत
भारताचा हिमयोद्धा लान्स नायक हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत आणण्यात आलंय. इथल्या नेहरु स्टेडियममध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Feb 12, 2016, 07:54 AM ISTअक्षय कुमारच्या मुलाचे पंतप्रधान मोदींनी ओढले कान
अक्षय कुमारच्या मुलाचे पंतप्रधान मोदींनी ओढले कान
Feb 8, 2016, 11:08 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रेंडस डे व्हिडिओ
फेसबूकवर सध्या फ्रेंडस डे व्हिडिओचा ट्रेंड आहे. तुम्ही तुमच्या फेसबूक वॉलवर तुमचा फ्रेंडस डे व्हिडिओ शेअर केला असेल आणि तुमच्या इतर मित्रांचेही फ्रेंडस डे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
Feb 7, 2016, 01:09 PM ISTखादीचा पुरस्कार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
खादीचा पुरस्कार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना युवकांमध्ये खादीबद्दलचे आकर्षण वाढल्याचंही मोदींनी म्हटलंय.
Jan 31, 2016, 10:20 PM IST'स्टार्टअप इंडिया' मोहिमेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतल्या स्टार्टअप कंपन्यांचं 48 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ उपस्थीत होतं.
Jan 16, 2016, 11:17 PM ISTश्रीपाल सबनीस यांच्यासाठी नितेश राणे मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2016, 09:57 PM ISTपंतप्रधान मोदींचा आडवाणी होऊ नये - शिवसेना
भाजपचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचं उदाहरण देत शिवसेनेनं पंतप्रधान मोदींवर टीकेचा बाण सोडला आहे. अचानक लाहोरला गेल्यामुळे मोदींवर टीका करत पाकिस्तानच्या जवळ जाणाऱ्या नेत्यांचं राजकारण लयास जातं असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
Dec 28, 2015, 05:16 PM ISTसिहोर : या सामान्य माणसाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 01:21 PM ISTपाक भेटीदरम्यान मोदींनी घेतला शरीफ यांच्या आईचा आशीर्वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानला दिलेली सरप्राईज भेटीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
Dec 26, 2015, 04:44 PM ISTपंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी नको - सोनिया गांधी
संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संपलं.
Dec 23, 2015, 07:35 PM ISTनॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!
नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!
Dec 19, 2015, 08:19 PM IST