'मन की बात'मध्ये गर्भवती महिलांसाठी नवी योजना जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आज देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच गर्भवती महिलांसाठी एका नवी योजना जाहीर केली.
Jul 31, 2016, 04:10 PM ISTमोदी गुन्हेगारांच्या यादीत, Google ला कोर्टाची नोटीस
न्यायालयाने सर्च इंजिन गुगलला नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील १० प्रमुख गुन्हेगारांच्या यादीत गुगलने टाकलं आहे , म्हणून गुगलचे सीईओ आणि भारतातील प्रमुखांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोबतच गुगल आणि त्याच्या उच्च अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले..
Jul 20, 2016, 12:26 PM ISTपंतप्रधान मोदींनी लुटला ड्रम वाजवण्याचा आनंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आफ्रिकेतील टांझानिया देशाच्या दौ-यावर आहेत. यावेळी मोदींचा आगळा आविष्कार पाहायला मिळाला. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन पोंब जोसेफ मागुफुली यांच्यासोबत मोदींनी ड्रम वाजवण्याचा आनंद लुटला.
Jul 10, 2016, 08:44 PM ISTया दोन मंत्रालयाच्या कामावर मोदी होते नाराज, बदलली पूर्ण टीम
मोदींच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याने नव्याने १९ मंत्री दाखल झाले ही बातमी दाबली गेली.
Jul 7, 2016, 03:16 PM ISTइराणींच्या हकालपट्टीनंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. यावेळी १९ नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात सामाविष्ट करण्यात आले.
Jul 6, 2016, 12:57 PM ISTमोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी
केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज रात्री मंत्रालय वाटप करण्यात आले. सर्वात मोठी बातमी म्हणजे स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.
Jul 5, 2016, 09:46 PM ISTVIDEO : शपथ घेताना 'ते' नावच विसरले
रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी रामदास आठवले शपथ घेताना स्वत:चे नावच घेण्यास विसरले. त्यानंतरही ते शपथ घेताना गडबडत होते.
Jul 5, 2016, 01:45 PM ISTपंतप्रधान मोदींची देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तरे
इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तरं दिली. काळा पैसा, भारताची विदेशातील प्रतिमा, पाकिस्तानच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Jun 27, 2016, 08:48 PM IST'मन की बात'मध्ये मोदींनी घेतली या पुणेकराची दखल
पुण्याच्या बालेवाडी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधानांनी काही खास व्यक्तींची भेट घेतली यांत पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी इथल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचाही समावेश होता.
Jun 26, 2016, 09:12 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे प्रवास करणार भारताचे पंतप्रधान
पीएम नरेंद्र मोदी बोइंग ७७७ ने करणार परदेश यात्रा
Jun 22, 2016, 08:40 PM ISTअमेरिकेच्या संसदेला संबोधित करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहे. या दोऱ्यातील आजचा दिवस हा पंतप्रधान मोदींसाठी खास असणार आहे. कारण आज अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्राला मोदी संबोधित करणार आहेत. २००५ साली यांनीच मोदींना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती.
Jun 8, 2016, 10:10 AM ISTपंतप्रधान मोदींनी अमेरिकेत कल्पना चावलाला वाहिली श्रद्धांजली
५ देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टन पोहोचल्यानंतर पीएम मोदीचं भव्य स्वागत
Jun 7, 2016, 11:28 AM ISTसोशल मीडियावर व्हायरल मोदींच्या त्या फोटो मागचं सत्य
काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर्मनच्या चान्सलरने पंतप्रधान मोदींसोबत हात मिळवला नाही अशी चर्चा यामागे सुरु होती पण या मागचं सत्य काही वेगळंच आहे.
Jun 4, 2016, 11:31 PM ISTमुस्लीम शेतकऱ्याने दिली पंतप्रधान मोदींसाठी ऑफर
मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षापूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तरप्रदेशातील सहारनपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहे. मोदी सरकारने २ वर्ष पूर्ण केले आहेत याचाच लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीमधून देशासमोर ठेवणार आहेत.
May 24, 2016, 07:35 PM ISTसिद्धिविनायक मंदिराने मोदींच्या स्किममध्ये दिले ४४ किलो सोने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले वचन पूर्ण करत मुंबईच्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी 'गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम'मध्ये ४४ किलो सोने जमा केले आहे. मंदिराच्या ट्रस्टने गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये याची घोषणा केली होती.
May 20, 2016, 09:02 PM IST