pm modi

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

मोदींवर केलेल्या ट्विटवरुन मधुर भंडारकर यांचा अनुराग कश्यपवर निशाणा

अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमावर बंदी घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. पंचप्रधान मोदींवर केलेल्या या टीकेवरुन दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी अनुराग कश्यप यांच्यावर टीका केली आहे.

Oct 16, 2016, 05:37 PM IST

जेनएयु पुन्हा एकदा वादात, पंतप्रधानांचा जाळला पुतळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाळला पुतळा

Oct 13, 2016, 05:48 PM IST

मोदींसोबत नव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट महत्त्वपूर्ण - अमेरिकन संस्था

बराक ओबामा यांचे 100 राष्ट्रपती म्हणून दिवस बाकी आहेत. यादरम्यान एका अमेरिकन संघटनेने सरकारला सल्ला दिला आहे की, 100 दिवसाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नव्या राष्ट्राध्यक्षांची भेट घालून द्या. दोन्ही देशांमधील संबंध अजून चांगले होण्यासाठी हे महत्त्वाचं असल्याचं या संघनेने म्हटलं आहे.

Oct 13, 2016, 04:39 PM IST

पंतप्रधान मोदींबाबत आरटीआयमध्ये मोठा खुलासा, तुम्हीही कराल सलाम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक मोठी गोष्ट समोर आली आहे. जी वाचल्यानंतर तुम्हाला नक्की आनंद होईल. पंतप्रधान कार्यालयानुसार पीएम मोदी प्रत्येक वेळी ऑनड्युटी असतात. त्यांनी अजून एकही सुट्टी घेतलेली नाही. पीएमओने हे देखील म्हटलं की, पंतप्रधानांनी या दिवशी सुट्टी घेतली अशी कोणतीच माहिती अजून त्यांच्याकडे नाही. पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालय यांच्याकडून मागवलेल्या एका आरटीआय अंतर्गत ही माहिती समोर आली आहे.

Oct 12, 2016, 09:49 PM IST

टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हा : संरक्षण मंत्री पर्रिकर

  टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली.  

Oct 12, 2016, 07:16 PM IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येणार भारतात

गोवा येथे 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान ब्रिक्स देशांचं संम्मेलन होणार आहे यामध्ये रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील सहभागी होणार आहेत.

Oct 11, 2016, 04:23 PM IST

पाकिस्तानातील हालचाली पाहता भारतानेही केली युद्धाची तयारी

पाकिस्तानच्या भारताविरोधातील कारवायांना चोख प्रत्त्यूतर देण्यासाठी भारत देखील पूर्णपणे तयार झाला आहे. उद्याजर युद्धाची वेळ आली तर भारताकडून युद्धाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. भारत सरकारने सगळ्या शस्त्र पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना अतिरिक्त शस्त्रे पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 10, 2016, 09:11 PM IST

आता पुढचा निशाणा दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद - बाबा रामदेव

योग गुरु बाबा रामदेव यांनी भारतीय लष्कराने केलेल्या पीओकेमधील ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केलं तसंच पाकिस्तानात जाऊन देखील केलं पाहिजे. भारताला आता अशा हल्ल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे कारण लश्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मृत्यूदंड देता येईल.

Oct 6, 2016, 01:13 PM IST

सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या जवानांना भेटणार पंतप्रधान मोदी ?

पीओकेमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार

Oct 4, 2016, 05:09 PM IST

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

 देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 147 व्या जयंतीनिमित्तानं आज देशभरात सर्वत्र आदरांजली वाहण्यात येतेय. 

Oct 2, 2016, 08:03 AM IST

पंतप्रधान मोदींनी कसं केलं पाकिस्तानला चेकमेट

उरी हल्ल्यानंतरच पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं चालवली होती. आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करून, मग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घाव घालण्यात आला.

Sep 29, 2016, 07:09 PM IST

सरकारने दिले नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश

पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्‍ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.

Sep 29, 2016, 05:35 PM IST