pm modi

Breaking : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक

Sep 29, 2016, 02:18 PM IST

मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. मुसलमानांच्या बाबतीत कोझीकोडमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

Sep 28, 2016, 12:03 PM IST

लता मंगेशकरांचा आज वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

भारताची कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज ८७ वर्षांच्या झाल्या. लता मंगेशकर यांचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता मंगेशकरांना जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sep 28, 2016, 11:29 AM IST

उरी हल्ल्यानंतर मोदी आज साधणार जनतेशी संवाद

उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. कोझीकोडमधून आज दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. 

Sep 24, 2016, 10:50 AM IST

उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध

जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या 12 व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला. 

Sep 18, 2016, 02:25 PM IST

आंतरराष्ट्रीय संवादामध्ये ब्रिक्स प्रभावी आवाज : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय संवादामध्ये ब्रिक्स संघटनेला एक प्रभावशाली आवाज म्हटलं आहे. ब्रिक्स (ब्राजील, रूस, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) समूहाची ही जबाबदारी आहे की त्यांनी जागतिक अजेंड्याला आधार द्यावा. ज्यामुळे विकसनशील राष्ट्रांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत होईल.

Sep 4, 2016, 12:50 PM IST

मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यात चर्चा झाली. यावेळी काश्मीरच्या मुद्यावरुन मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. 

Aug 27, 2016, 05:18 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे किती आहे संपत्ती?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती असेल असे अनेकांना वाटत असेल मात्र सत्य पूर्ण वेगळे आहे. नुकत्याच माहितीच्या अधिकारांतर्गत मोदींच्या संपत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला मिळालेल्या उत्तरात पंतप्रधान मोदींच्या संपत्तीबाबत माहिती मिळालीये.

Aug 23, 2016, 07:32 PM IST

जेव्हा मुस्लीम बहुल भागात लागले मोदी-मोदीचे नारे...

'मोदी-मोदी'चे लागले नारे

Aug 11, 2016, 12:06 PM IST

पंतप्रधान मोदींचा खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला

लोकसभा आणि राज्यसभेत आपल्या गोंधळानं देशात बदनाम झालेल्या खासदारांची पगार वाढीची मागणी तूर्तास लांबणीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिलाय.

Aug 10, 2016, 05:12 PM IST

कांदा निर्यातीवर सबसिडीवर पंतप्रधान निर्णय घेतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवर सबसिडी देण्याबद्दल विचार करतील असं आश्वासन आज केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिलं. तर राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के अशा शा गुणोत्तर पडून असेलेला कांदा बाजार भावानं खरेदी करेल असा निर्णयही दिल्लीत घेण्यात आलाय. 

Aug 10, 2016, 03:13 PM IST

काश्मीरच्या मुद्द्यावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

"70 वर्षं स्वातंत्र्याची, याद करो कुर्बानी" या उपक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील अलीराजपूरातल्या भावरा या चंद्रशेखर आझाद यांच्या गावी आझाद यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावरा इथं जाहीर सभा झाली. या सभेला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

Aug 9, 2016, 05:05 PM IST

विद्यार्थ्याचं मोदींना पत्र, 'अभ्यासापेक्षा तुमची रॅली महत्त्वाची आहे का ?'

अलीराजपूरमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने शाळेच्या बसेस रॅलीमध्ये वापरण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. देवांश जैन याने पत्रात लिहिलं आहे की, ९ ऑगस्टला अलीराजपूरमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या जनसभेसाठी शाळेच्या बसेस बूक केल्या जात आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Aug 9, 2016, 01:33 PM IST

'मन की बात'नंतर आता मोदींचे 'आपले सरकार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी नेहमी प्रयत्नात असतात. यासाठी ते नवनवीन क्लुप्त्या लढवतात.

Aug 6, 2016, 12:26 PM IST