pm modi

फेसबुक ऑफिसला जाणार मोदी, महिलांना शॉर्ट्स न घालण्याचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. तिथं फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गसोबत पंतप्रधान चर्चा करतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी फेसबुकचं संपूर्ण कार्यालय सज्ज झालंय. कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केलाय.

Sep 27, 2015, 02:37 PM IST

बराक ओबामांसाठी केली मोदींनी तिरंग्यावर सही, झाला वाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्यावर स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

Sep 25, 2015, 05:44 PM IST

जनगणना २०११ : सात राज्यात अल्पसंख्यक आहे हिंदू

नुकतेच २०११ च्या जनगणनेचे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. देशात बहुसंख्यक समजले जाणारे हिंदू भारतातील सात राज्यात अल्पसंख्यक आहे. यातील काही प्रदेशात हिंदूची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

Aug 27, 2015, 02:35 PM IST

'स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया', मोदींचा नवा नारा

 देशाचा ६९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दिल्लीचा लाल किल्ला सज्ज झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी झेंडा वंदन करुन देशाला संबोधत आहेत. त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

Aug 15, 2015, 08:13 AM IST

आता मोदींनाही पाकचा पापा?

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्षभराच्या अंतराने पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना रशियातील युफा येथे भेटले. नुसते भेटलेच नाही तर त्यांनी शरीफ यांच्याशी तासभर चर्चादेखील केली. तेवढ्यावरच प्रकरण थांबले असते तर गोष्ट वेगळी होती.

Jul 13, 2015, 08:29 PM IST

चिंताग्रस्त पित्यासाठी बालिकेचे मोदींना पत्र

तैय्यबा या आठ वर्षाच्या मुलीला जन्मापासून हृदयाचा आजार आहे. तैय्यबाचे वडिल एका बुटाच्या कारखान्यात काम करतात, तैय्यबावरील आजाराच्या उपचारांसाठी १५ ते २० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. तैय्यबाने मदतीसाठी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राला उत्तर देत, तिला मदत देखिल केली आहे.

May 21, 2015, 06:28 PM IST

भारत आणि चीनदरम्यान २२ अब्ज डॉलरचे २१ करार!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस... आज मोदींनी शांघाईमध्ये झालेल्या इंडिया-चायना बिझनेस फोरमला उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधानांनी चीनी गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणुकीचं आवाहन केलं.

May 16, 2015, 06:14 PM IST

एकत्रित प्रयत्नांतूनच 'टीम इंडिया' पुढे जाईल: मोदी

'केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून टीम इंडिया प्रमाणे काम केलं पाहिजे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान हे भारत-बांगलादेश सीमा कराराच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्‍नाच्या पार्श्‍वभूमीवर आज पश्‍चिम बंगालचा दौऱ्यावर होते.

May 10, 2015, 06:52 PM IST

कॅनडा भारताला करणार युरेनियमचा पुरवठा

 वीजटंचाईला तोंड देत असलेल्या भारताला कॅनडा या वर्षापासूनच पाच वर्षे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. याबाबात करार करण्यात आला आहे.

Apr 16, 2015, 10:02 AM IST

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

Feb 13, 2015, 11:21 AM IST

मोदी-पवार व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन!

शिवसेना-भाजपमधील रोजच्या भांडणामुळं युतीच्या संसारात खटके उडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार १४ फेब्रुवारीला एकत्र येतायत. खास व्हॅलेंडाइन डेच्या मुहूर्तावर.

Feb 12, 2015, 11:43 PM IST