पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानलेत आसाम नागरिकांचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2016, 07:31 PM ISTपंतप्रधान मोदींबाबत राहुल महाजनचे ट्वीट व्हायरल
वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहणारा सेलिब्रेटी राहुल महाजन याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेले एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतेय.
May 16, 2016, 10:57 AM ISTनिवृत्त होणाऱ्या सदस्यांचे मोदींनी मानले आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 01:47 PM ISTपंतप्रधांनांची पदवी खरी की खोटी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2016, 11:55 PM ISTगॅस सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना द्यावी लागणार इनकम टॅक्स रिटर्नची माहिती
घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी घेणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार आता सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना इनकम टॅक्स रिटर्नची कॉपी जमा करावी लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबचा प्रस्ताव इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवला आहे.
May 9, 2016, 12:23 PM ISTविराट म्हणतो, मोदी म्हणजे आत्मविश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिकेटर विराट कोहली सध्या भारतातील दोन लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. तुम्हाला माहीत आहेत या दोन्ही व्यक्तींची एकमेकांबद्दल काय मत आहेत ती?
May 6, 2016, 03:03 PM ISTसंसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन तुम्ही कधी रागवलेल्य़ा स्थितीत पाहिलं नसेल. पण एक संसदेत अशी वेळही आली जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांवर भडकले.
May 5, 2016, 01:27 PM IST२०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.
May 1, 2016, 06:45 PM ISTपंतप्रधान मोदींच्या विमानात होत नाही हे काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एयर इंडिया वन या विमानाला फ्लाइंग पीएमओ मध्ये रुपांतरीत केलं गेलं आहे.
Apr 27, 2016, 05:56 PM ISTदिल्ली सरकारच्या मंत्र्यांनी केलं पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त ट्विट
दिल्ली सरकारमधील पर्यटन आणि सांस्कृतीक मंत्री कपिल मिश्रा यांनी एका नव्या विवादाला वाचा फोडली आहे. पंतप्रधानांवर त्यांनी एक विवादात्मक वक्तव्य केलं आहे.
Apr 5, 2016, 05:57 PM ISTपंतप्रधान मोदींनी सौदी अरबच्या राजांना दिलं खास गिफ्ट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार सौदी अरबचे राजा सलमान बिन अब्दुल अजीज यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सौदी अरबसोबत संबधांना गती देण्यासाठी दोघांमध्ये व्यापार, गुंतवणूक वाढवणे आणि दहशदवादासोबत सामना करण्याच्या विषयावर चर्चा झाली.
'आयडीबीआय'चे खाजगीकरण करू नका- केजरीवाल
राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. केजरीवाल यांनी मोदींना आयडीबीआय बॅंकेचे खाजगीकरण करू नये, असे आवाहन केले आहे.
Apr 3, 2016, 03:58 PM ISTउत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार ?
आमदारांच्या खरेदीचा प्रकार हरीश रावत यांच्या स्टिंगमधून उघड झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी याच संदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.
Mar 26, 2016, 11:51 PM ISTराष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या उपस्थितीत जगाने पाहिली भारतीय वायुसेनेची ताकद
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजस्थानातल्या पोखरणच्या वाळवंटात साऱ्या जगाला आज भारतीय वायूसेनेची ताकद अनुभवता आली.
Mar 18, 2016, 10:33 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्रीची पंतप्रधान मोदींना धमकी
पाकिस्तानी अभिनेत्री कंदील बलोचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका व्हिडिओच्या माध्यमातून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांना तिने चायवाला म्हणत पाकिस्तानला घाबरून राहा असं म्हटलं आहे.
Feb 27, 2016, 06:17 PM IST