मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. यावेळी १९ नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात सामाविष्ट करण्यात आले.
यात यात सर्वात मोठा बदल म्हणजे स्मृती इराणीनकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेण्यात आले. त्याऐवजी त्यांना वस्त्रोद्योग खातो देण्यात आलेय.
या बदलानंतर सोशल मीडियावर इराणींची मोठी खिल्ली उडवली जातेय. उड गयी स्मृती असा हॅशटॅगही सध्या ट्रेंडमध्ये आहे.
यूजर्सच्या निशाण्यावर अनेक भाजप नेते होते. मात्र त्यात सर्वात पुढे होत्या इराणी. इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते दिल्यानंतर यूजर्सनी अनेक प्रकारचे ड्रेस शेअर केले. अशा प्रकारचे कपडे आता बनणार आहेत अशा पोस्टही टाकल्या जातायत.
Someone told Modi ji that Smriti Irani is good at TEXTing (tweets).
Modi made her the TEXTile minister. #MonkeyBaat pic.twitter.com/9zgztbWoMJ— Pravin Mishra (@mishra_pravin) July 5, 2016
Hello @ttindia why do you hate Smriti Irani so much? pic.twitter.com/uYqZvyzwAO
— Jaini (@manichejain) July 6, 2016
Smriti Irani designs first dress for Modi after getting textile ministry. pic.twitter.com/VBYGctjj3n
— NaAm HAi AsHU (@NaamHaiAshu) July 5, 2016
Future of textiles industry under the guidance of madam @smritiirani #ModiCabinet pic.twitter.com/bw7I6RM6HN
— Rofl Peace Gandhi (@RoflGandhi_) July 5, 2016