५०० आणि १००० च्या नोटा बदलण्यास हा फॉर्म भरा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर आता आपल्या नोटा कशा बदलायच्या असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
Nov 9, 2016, 04:16 PM ISTघाबरू नका, बँकेत तुम्ही कितीही पैसे भरू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर याबाबत सामान्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत.
Nov 9, 2016, 03:49 PM ISTमुंबई शेअर बाजारात मोठी पडझड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 03:39 PM ISTआज बँक आणि एटीएम बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 03:38 PM ISTया ५० दिवसांत कोणाची होणार चांदी तर कोण येणार अडचणीत
केंद्र सरकारने ५०० आणि १०००च्या जुन्या नोट चलनातून रद्दबातल करण्याचा निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी दुसरीकडे अनेकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागतेय.
Nov 9, 2016, 02:13 PM ISTकाही लोकांनाच या निर्णयाबद्दल होती माहिती
मोदी सरकारने ५०० आणि १०००च्या नोटा बंद करण्याचा निर्णय़ काही एका रात्रीत घेतला नाही. आधीपासूनच या निर्णयाबाबत पावले उचलण्यास सुरुवात झाली होती.
Nov 9, 2016, 11:28 AM IST2000 ची नवी नोट म्हणजे 'पिंक' सिनेमाचा प्रभाव - अमिताभ बच्चन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट बंद करत देशात खळबळ माजवली. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Nov 9, 2016, 12:21 AM IST500 आणि 2000 च्या नव्या नोटवर हे असेल चित्र
500 आणि 2000 रुपयांच्या नोट लवकरच व्यवहारात आणल्या जाणार आहेत. 500 रुपयाच्या नोटवर लाल किल्ल्याचा आणि 2000 रुपयाच्या नोटवर मंगल यानाचं चित्र असणार आहे.
Nov 9, 2016, 12:15 AM IST२००० रुपयांची नोट कोठेही लपवली तरी अशी शोधता येणार?
चलनातून आता ५००, १००० रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बाद झाल्यात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट चलणात येणार आहेत. मात्र, २००० ची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली तरी ती सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार आहे.
Nov 9, 2016, 12:07 AM ISTमोदींचा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक - अमित शहा
पंतप्रधान मोदींनी आज काळा पैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेत मोदींनी काळा पैसा जवळ बाळगणाऱ्यांना मोठा दणका दिला. देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हा निर्णय जनतेच्या समोर ठेवला.
Nov 8, 2016, 11:55 PM IST१००० आणि ५०० च्या नोटांचा इतिहास
सर्वात प्रथम १९५४मध्ये १०००च्या नोटा चलनात आल्या होत्या. त्यानंतर सर्वात प्रथम १९७८ मध्ये १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आला. त्यानंतर २००० मध्ये दुसऱ्यांदा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या.
Nov 8, 2016, 11:47 PM IST५००, १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर
पंतप्रधान मोदींनी आज काळापैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जुन्या नोटा चलनात चालणार नाही आहेत.
Nov 8, 2016, 10:36 PM ISTआज एटीएममधून किती पैसे काढणार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर ज्याच्याकडे काळा पैसा आहे, त्यापेक्षा सामान्य मध्यवर्गीय अधिकच घाबरले आहेत.
Nov 8, 2016, 10:11 PM ISTतुमच्या पैशांचा गल्ला चेक करा...
अनेकांनी आपली छोटी बचत म्हणून पिगी बँक, गल्ला, पिठाच्या डब्यात, माळ्यावर पैसे ठेवले असतील.
Nov 8, 2016, 09:35 PM ISTपाहा कशा आहेत २००० आणि ५०० च्या नव्या नोटा
पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Nov 8, 2016, 09:12 PM IST