pm modi

मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचे पाकिस्तानात पडसाद

काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम शेजारील देश पाकिस्तानवर देखील दिसू लागला आहे. पाकिस्तानात आता मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे.

Nov 11, 2016, 07:16 PM IST

कचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य

 मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 11, 2016, 06:39 PM IST

कचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य

 मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 11, 2016, 06:39 PM IST

जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मोठं यश

जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानते पंतप्रधान के शिंजे आबे यांच्या उपस्थितीत यावर हस्ताक्षर झाले. 

Nov 11, 2016, 05:52 PM IST

जादू... ५०० आणि १००० च्या नोटाचे रुपांतर १०० रुपयात करणारे मशिन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, जोक्स आणि वेगवेगळ्या व्हिडिओंचा खच पडला आहे. 

Nov 11, 2016, 12:24 AM IST

बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांची झोप उडाली, ६० टक्के व्यवहार ब्लॅकमध्ये...

बॉलिवूडच्या A श्रेणीच्या अर्थातच आघाडीच्या कलाकारांची मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णयाने झोप उडाली आहे. 

Nov 10, 2016, 10:43 PM IST

महिलांना ५ लाख रु. जमा करण्याची सूट द्या

 नोटांच्या बंदीमुळे विरोधकांनी हल्ला बोल केला आहे. काल राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर आज बसपा अध्यक्षा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही नोट बंदीप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Nov 10, 2016, 10:24 PM IST

पंतप्रधान मोदींनी नोटा रद्द करण्यासंदर्भात अशी बनवली होती गुप्त योजना

पंतप्रधान मोदींनी आणि त्यांच्या सरकारने काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक ही काही अचानक नाही केली. यासाठी एक गुप्त योजना बनवली गेली होती. ६ महिने या योजनेवर काम केलं गेलं. या निर्णयावर पीएम मोदींना अनेकांनी सल्ला दिल्याचं म्हटलं जात आहे.

Nov 10, 2016, 10:13 PM IST

पंतप्रधानांवर केली राहुल गांधींनी टीका

 काँग्रेसने काळा पैशावर लगाम लावण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले पण या प्रकारवर काही प्रश्न उपस्थित केले आहे. पक्षाचे म्हणणे आही ५०० आणि १००० रुपयांच्या नोट बंद करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

Nov 9, 2016, 11:34 PM IST

केवळ सहा जणांना होती नोटा बंदीची माहिती...

 मोदी सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय एका रात्री घेतला. पण ही योजना गेल्या सहा महिन्यापासून गुप्त पणे सुरू होती. याचा उद्देश ब्लॅक मनीवर कंट्रोल करणे आणि नकली नोटांपासून सुटका मिळविणे हा होता. 

Nov 9, 2016, 10:43 PM IST

१०००, ५०० च्या नोटा रद्द झाल्याने एका व्यापाऱ्याचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय दिला आणि देशभरात खळबळ माजली. पण या निर्णयामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 

Nov 9, 2016, 09:28 PM IST

काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे ६ साईड इफेक्ट्स

काळापैशांविरोधातल्या सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट्स मंगवारी रात्रीपासून दिसू लागले. सुट्टे पैशै नसल्यानं पेट्रोलपंपांवर गर्दी पाहायला मिळाली तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही व्यवहार ठप्प झाला.

Nov 9, 2016, 07:02 PM IST

५०० आणि १००० नोटा बंद, या संदर्भातील २३ महत्त्वाच्या गोष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर आता आपल्या नोटा कशा बदलायच्या असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. 

Nov 9, 2016, 06:58 PM IST

पंतप्रधान मोदींनी ८ नंतरच का जाहीर केला ऐतिहासिक निर्णय ?

मंगळवारी रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करत एक असा निर्णय घेतला ज्यामुळे अनेकांना धक्का बसला.

Nov 9, 2016, 05:06 PM IST