pm modi

नोटबंदीमुळे नेपाळच्या पंतप्रधानांना केला मोदींना फोन

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी लोकांकडे असलेले जुन्या भारतीय नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देण्याची विनंती केली आहे. 

Nov 15, 2016, 07:50 PM IST

नोटबंदीचे समर्थन केले ८२ टक्के लोकांनी

 सामान्यांना त्रास होत असल्याच्या नावाने विरोध पक्ष बोटं मोडत असून याचं राजकारण करत आहेत. पण बहुतांशी लोकांनी या निर्णयाला योग्य म्हटले आहे. 

Nov 15, 2016, 06:51 PM IST

सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य

सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले. 

Nov 15, 2016, 02:23 PM IST

ही वेबसाईट सांगेल कोणत्या एटीएममध्ये आहे कॅश

सध्या देशभरात विविध एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्या. नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीयेत. एटीएमच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.

Nov 15, 2016, 12:48 PM IST

नोटा बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मातोश्री बँकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी लोक बँक तसेच एटीएमबाहेर गर्दी करतायत. 30 डिसेंबरपर्यंत या नोटा बदलण्यासाठी कालावधी देण्यात आलाय.

Nov 15, 2016, 12:10 PM IST

रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्या तृतीयपंथीयानं केलं असं काही...

राजधानी दिल्लीतही लोकांच्या बँक तसेच एटीएमसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र त्यादरम्यान जे काही घडले ते पाहून तेथील लोक चांगेलच हैराण झाले.

Nov 15, 2016, 11:07 AM IST

बँकेच्या रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्यांसाठी सेहवागचा खास मेसेज

सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरातील बँका तसेच एटीएमच्या बाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा लागतायत. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी समर्थन दिलेय तर काहींचा विरोध आहे.

Nov 15, 2016, 10:16 AM IST

एसबीआयमध्ये पाच दिवसांत जमा झाले 83,702 कोटी रुपये

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेत पाच दिवसांत तब्बल 83,702 कोटी रुपये जमा झालेत. 

Nov 15, 2016, 09:41 AM IST

सुट्टीनंतर आज बँकांचे व्यवहार सुरु

गुरुनानाक जयंतीच्या सुटीनंतर आज बँका सुरू होत आहेत. बँकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन आज पासून बँकेत चार रांगा करण्यात येणार आहेत. 

Nov 15, 2016, 08:43 AM IST

जिल्हा आणि अर्बन बँकांनी जुन्या नोटा स्विकारु नये, रिझर्व्ह बँकेचे आदेश

आरबीआयने सोमवारी काढलेल्या नव्या आदेशाने जिल्हा बँकांच्या व्यवस्थापनांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. 

Nov 15, 2016, 08:15 AM IST

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसला मोदींचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा काळा पैसा बाळगणाऱ्यांवर जोरदार तोंडसुख घेतलंय. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना सध्या झोपेच्या गोळ्या घ्यावा लागताय. गरीब मात्र आज शांततेनं झोपतोय. याचं कारण आहे नोटा बंदी.

Nov 14, 2016, 10:44 PM IST