pm modi

वाशीमध्ये एक कोटी रुपयांची रोकड जप्त

वाशीमध्ये एक कोटींची रोकड क्राईम ब्रँचनं पकडलीये. वाशीतील सेक्टर 28मधील ही घटना आहे. 

Nov 19, 2016, 03:04 PM IST

नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई-ठाण्यात पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

Nov 19, 2016, 02:48 PM IST

घरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी

ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली.  मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे.  त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष  बँकांना सहन करावा लागत आहे. 

Nov 18, 2016, 08:34 PM IST

सहा दिवसात ८४० कोटींची विक्रमी कर वसुली

 केंद्र सरकारने नोट बंदी केल्यानंतर बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कराच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. 

Nov 18, 2016, 05:20 PM IST

सावधान, तुमच्या कागदपत्रांनी ओपन होताहेत बँक खाती...

५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या नंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही जण बनावट कागदपत्रांचा वापर करू शकतील अशी शक्यता सूरवातीपासूनच व्यक्त केली जात होती.

Nov 18, 2016, 02:56 PM IST

शरद पवार यांनी घेतली अरूण जेटलींची भेट

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरूण जेटली यांची संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल भेट घेतली. 

Nov 18, 2016, 02:07 PM IST