औरंगाबाद: बी-बियाणे खरेदी करणार कसं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:25 PM ISTलासलगाव: कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवस बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:25 PM ISTपंतप्रधान मोदींचे शिवसेनेला टोमणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:24 PM IST'नमो एॅप' वर मांडा तुमच नोटाबंदीबद्दलच मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:24 PM ISTनिर्णय मागे घेणं मोदींच्या रक्तात नाही - वैंकया नायडू
नोटबंदीविरोधात काळापैसा बाळगणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. बँका आणि एटीएमच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम दिसत आहे.
Nov 23, 2016, 04:05 PM ISTनोटाबंदीनंतर शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. ग्रामीण बँकांमधून शेतकऱ्यांना पैसे देत बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आदेश दिलेत.
Nov 23, 2016, 11:30 AM ISTगुजरातमध्ये आढळली 2000ची नकली नोट
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.
Nov 23, 2016, 10:21 AM ISTनोटबंदीच्या मुद्द्यावरुन मोदींनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे सुनावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीच्या मुद्द्यावरुन विरोधकांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं आपल्याकडे काही जणांकडून समर्थन होतंय. मात्र हे दुर्दैवी असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Nov 23, 2016, 09:53 AM ISTसेना खासदारांना पंतप्रधान मोदींचे टोमणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2016, 04:45 PM ISTपंतप्रधान मोदी लवकरच सामान्यांसाठी करणार मोठी घोषणा
नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य लोकांसाठी एक मोठं सरप्राईज देऊ शकतात. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी मोठ्या योजनेची घोषणा करु शकतात.
Nov 22, 2016, 03:43 PM ISTनोटाबंदीवर पंतप्रधान मोदींनी मागितल्या जनतेच्या प्रतिक्रिया
केंद्र सरकारने नोटांवर घातलेल्या बंदीवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून तर या मुद्द्यांवर संसदेत जोरदार गदारोळ सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाते पहिले तीन दिवस तर या गदारोळातच गेले.
Nov 22, 2016, 03:29 PM ISTलातूरमध्ये बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन
लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.
Nov 22, 2016, 01:23 PM ISTभाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी झाले भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या संसदीय बैठकीत भावूक झाले. भाषण करत असताना पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या खासदारांना म्हटलं की, नोटबंदीचा निर्णय हा देशहितासाठी घेतला आहे. याला सर्जिकल स्ट्राईक बोलू नका.
Nov 22, 2016, 01:12 PM ISTनोटाबंदीनंतर पेटीएमला लोकांची मोठी पसंती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच पेटीएमचा वापर करण्याचे प्रमाण मोठे वाढलेय.
Nov 22, 2016, 08:40 AM ISTनोटाबंदीच्या निर्णयाचे अण्णांकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:41 PM IST