मोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब बोगद्याचं आज लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. 9.2 किलोमीटर लांब चनैनी-नाशरी बोगदा जम्मूच्या उधमपूरमध्ये बनवला गेलाय.
Apr 2, 2017, 08:20 AM ISTवर्षाच्या शेवटी मोदीं करणार अमेरिका दौरा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या शेवटी अमेरिका दौरा करणार आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींसोबत सहभोजनाची इच्छा दर्शविल्याचे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत.
Mar 29, 2017, 12:05 PM ISTमोदी आणि योगींवर रामगोपाल यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट
सिनेदिग्दर्शक आणि निर्माते रामगोपाल वर्मा आपल्या विधानांमुळे नेहमी वादात अडकता. यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ट्विट केलं आहे. रामगोपाल वर्मा यांनी पंतप्रधान मोदींची तुलना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केली आहे.
Mar 26, 2017, 01:30 PM ISTपाहा मुलायम यांनी मोदींच्या कानात काय म्हटलं ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथ ग्रहण समारोहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट झाली तेव्हा मुलायम सिंह यांनी मोदींच्या कानात काहीतरी म्हटलं. त्यानंतर यावर चर्चा रंगू लागल्या.
Mar 23, 2017, 01:43 PM ISTसंसदेतील अनुपस्थितीवरून मोदींकडून खासदारांची खरडपट्टी
संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसवलंय.
Mar 21, 2017, 12:21 PM ISTनोटबंदीनंतर पेट्रोलपंपांनी केला काळापैसा पांढरा
नोटबंदीनंतर काळा पैसा सफेद करण्यात आला. पेट्रोलपंप आणि गॅस सिलेंडर वितरकांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा केला. अशा देशभरातील पेट्रोल पंप आणि गॅस सिलेंडर वितरकांवर आयकर विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
Mar 18, 2017, 03:54 PM ISTनोटबंदीनंतर जमा झाला ६ हजार कोटींचा टॅक्स
काळ्या पैशांविरोधात कारवाईत एसआयटीने ६ हजार कोटी रुपये टॅक्सच्या रुपात जमा केले आहेत. ही संख्या अजून वाढू शकते असं एसआयटीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
Mar 18, 2017, 11:18 AM ISTपंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणताही खर्च नाही
पंतप्रधान कार्यालयाने एका आरटीआय संदर्भात उत्तर देतांना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटच्या मेंटेनेंससाठी कोणताही खर्च नाही केला जात. हा आरटीआय आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसौदिया यांनी दाखल केली होती.
Mar 18, 2017, 10:48 AM ISTउत्तरप्रदेशमध्ये भाजप साजरा करणार विजयोत्सव
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.
Mar 16, 2017, 11:50 AM ISTमुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये येणार ?
उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्लेखोर असल्याचा आरोप करत आहेत. नितीश कुमारांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून मुद्दाम निवडणूक न लढवल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेत्यांनी नितीश कुमारांनी एनडीएमध्ये वापसी होणार असल्याचे संकेत देत राजकारणात भूकंप आणला आहे.
Mar 16, 2017, 09:18 AM ISTमोहम्मद कैफच्या ट्विटला मोदींनी असं दिलं उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देईल असा कोणताही नेता अजून तरी कोणत्या पक्षात दिसत नाही. सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा हे मोदींना नक्की माहिती आहे. ऐवढंच नाही तर कोणत्या परिस्थितीत कोणते शब्द आणि वाक्य वापरायचे देखील मोदींना खूप चांगल्या प्रकारे जमतं.
Mar 13, 2017, 10:12 AM ISTभाजपच्या विजयाने लालूंना धक्का, २०१९ पर्यंत अशी घेतली शपथ
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालं. यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना देखील याचा चांगलाच धक्का बसलेला दिसतोय. लालू यांनी त्यांच्या स्टाईलने होळी न खेळण्याची शपथ घेतली आहे.
Mar 13, 2017, 09:34 AM ISTगोव्यात मित्रपक्षांनी पाठिंब्यासाठी भाजपसमोर ठेवली एक अट
भाजप गोव्यात सत्ता स्थापन करणार असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचं भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मित्रपक्षाशी बोलणं झालं असून फक्त समर्थन पत्रासाठी वाट बघत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण मित्रपक्षाने समर्थन देण्याआधी एक अट भाजपसमोर ठेवली आहे.
Mar 12, 2017, 10:53 AM ISTभारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात
पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ५ राज्य़ांच्या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. अमित शहा हे उत्तर प्रदेशच्या राजकारणात चाणक्य ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी भाजपसाठी नेतृत्व दिलं आणि या नेतृत्वाला ग्राऊंड लेवलवर यशस्वी अमित शहा यांनी केलं. त्यामुळे भारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल.
Mar 11, 2017, 04:08 PM IST