पिंपरी- मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी वारीत सामील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 04:02 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपलटाचे वारे
येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या खांदेपालटचे संकेत मिळू लागले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेला पंतप्रधान कार्यालयानं सुरुवात केली आहे. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूकीनंतर केंद्रीय मंत्रीपरिषदेचा विस्तार आणि खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक मंत्र्यालयात १ जून 2014 ते 31 मे 2017 या कालावधीत किती फाईल आल्या, आणि त्यावर नेमक्या किती कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली याची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयानं मागवली आहे.
Jun 12, 2017, 01:44 PM ISTमुख्यमंत्री योगींना घेतली पंतप्रधान मोदींची भेट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
Jun 12, 2017, 12:41 PM ISTदहशतवादाविरोधातील लढाईमध्ये भारत-फ्रान्स एकत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे नवे राष्ट्रपतींनी आश्वासन दिलं आहे की, दहशतवादाविरोधील युद्धामध्ये फ्रान्स भारतासोबत उभा राहिल. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पीएम मोदी फ्रान्समध्ये होते. त्यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों यांची भेट घेतली.
Jun 4, 2017, 11:20 AM ISTरशियानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले फ्रान्समध्ये
रूससह ३ देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आता फ्रांसला पोहोचले आहेत. चार देशांच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी शनिवारी 3:15 मिनिटांनी फ्रांसची राजधानी पॅरीस येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी या दौऱ्यामध्ये फ्रांसचे नवे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांची भेट घेणार आहेत.
Jun 3, 2017, 10:00 AM ISTसोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.
May 26, 2017, 11:04 PM ISTपंतप्रधान मोदी करणार देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन
सरकारची ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये अरुणाचलच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्र नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन करणार आहेत. शुक्रवारी २६ मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे. ब्रह्मपुत्र नदीची उपनदी लोहित नदीवर बनलेल्या या नदीची लांबी 9.15 किमी आहे. हा पुल सुरु झाल्यानंतर फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतरच कमी होणार नाही तर या पुलाचा खूप मोठा फायदा देशाला होणार आहे.
May 25, 2017, 02:54 PM ISTमोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण
देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
May 6, 2017, 02:16 PM ISTGSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतल्या 'दक्षिण आशियाई उपग्रह' अर्थात GSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे.
May 5, 2017, 08:35 AM ISTपंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून तरुणांना सांगितल्या ३ गोष्टी
पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधतांना युवकांना तीन विशेष गोष्टी करण्यास सांगितलं आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये ३ नवे प्रयत्न करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी केल्या आहेत.
Apr 30, 2017, 11:40 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात'
मन की बातद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 31वी मन की बात असणार आहे.
Apr 30, 2017, 10:51 AM ISTमोदीजी मला वाचवा, माझाकडून चूक झाली, युवकाचा व्हिडिओ व्हायरल
कर्जबाजारीपणामुळे हैराण एका युवकाने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली
Apr 24, 2017, 12:16 PM ISTही मुलगी आहे खास, पंतप्रधान मोदींनी दिल्या तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटर जाँटी रोड्सच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील एक उत्तम फिल्डर म्हणून जाँटींची ओळख आहे. त्याची मुलगी ही २ वर्षाची झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, हॅपी बर्थडे टू इंडिया, फ्रॉम इंडिया'. कारण जाँटीच्या मुलीचं नाव इंडिया आहे.
Apr 24, 2017, 09:11 AM ISTम्हणून पंतप्रधान मोदींनी बैठकीत मोबाईलवर घातली बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित ११ व्या सिव्हील सेवा दिवसाच्या कार्यक्रमात कामगारांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दरम्यान सांगितलं की, त्यांच्या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी आहे. पीएम मोदींनी सांगितलं की, बैठकीत अधिकारी सोशल साईट्स चेक करत असतात. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं.
Apr 22, 2017, 02:14 PM ISTजाणून घ्या, बंद खोल्यांमध्ये काँग्रेसी का करताहेत मोदीची प्रशंसा
दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीवर अजय माकन यांची नियुक्ती झाल्यावर दिल्लीतील काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी स्वतःला दूर करत महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षातून बाहेरचा रस्ता पकडला आहे.
Apr 21, 2017, 07:58 PM IST