photo

'धडक'चा चित्रीकरणादरम्यानचा फोटो केला शेअर...

निर्माता करण जोहरच्या आगमी चित्रपटातून अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

Dec 16, 2017, 05:32 PM IST

म्हणून राहुल द्रविड रांगेत उभा राहिला

भारताचा क्रिकेटपटू राहुल द्रविड त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये नेहमीच जंटलमन म्हणून गौरवला गेला.

Nov 24, 2017, 07:41 PM IST

जनावरांना आईप्रमाणे दूध पाजणारी महिला, Photo Viral

मिशलिन स्टार अवॉर्ड विजेता शेफ विकास खन्नाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत. 

Nov 24, 2017, 04:28 PM IST

ईशा देओलने महिन्याभराच्या मुलीचा शेअर केला हा खास फोटो

अभिनेत्री ईशा देओल महिन्याभरापूर्वि आई झाली. २० ऑक्टोबरला ईशाच्या घरी एका चिमुकलीचा जन्म झाला आणि सारं घर आनंदून गेलं. 

Nov 22, 2017, 08:29 AM IST

सौरव गांगुलीकडून चूक, हरभजनची मागितली माफी

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आणि दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग कित्येक वर्ष एकत्रच भारतासाठी क्रिकेट खेळले. 

Nov 21, 2017, 04:27 PM IST

जॅकलीन फर्नांडीसचा पोल योगा भलताच होतोय व्हायरल

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सोशल मीडियावर सध्या भलतीच चर्चा आहे. तिचे पोल वर योगा करताने हॉट फोटो हे या चर्चेचे कारण ठरले आहेत.

Nov 20, 2017, 10:16 PM IST

आगीत जळणाऱ्या हत्तीचा हा फोटो होतोय व्हायरल

हत्ती आणि त्याच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

Nov 13, 2017, 11:02 PM IST

राहुल गांधींनी दिलेलं आश्वासन पूर्ण

काही दिवसांपूर्वी बॉक्सर विजेंदर सिंग यांनी खेळाबद्दल राहुल गांधींना प्रश्न एका कार्यक्रमात प्रश्न विचारले होते. 

Nov 1, 2017, 04:30 PM IST

PHOTO : बारामतीच्या 'डॉटर'चे 'सेल्फी विथ खड्डे'!

शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढून वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध केलाय. 

Nov 1, 2017, 01:18 PM IST

PHOTO : 'झाशीच्या राणी'च्या रुपात कंगनाचा राजेशाही थाट

राजेशाही थाटात अभिनेत्री कंगना रानौत 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी'मधून लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.

Nov 1, 2017, 10:09 AM IST

लिओनल मेस्सीच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू, इसिसची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.

Oct 25, 2017, 10:47 PM IST

हात जोडणाऱ्या पोलिसाचा फोटो होत आहे व्हायरल

हात जोडणाऱ्या एका पोलिसाचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

Oct 10, 2017, 11:31 PM IST

राणा दुग्गुबतीने शेअर केला बाहुबलीच्या सेटवरील हा खास फ़ोटो

प्रभास आणि राणा दग्गुभट्टी या जोडगोळीचा ऑन स्क्रीन संघर्ष पाहण्यासाठी अनेकांनी सिनेमागृहांच्या बाहेर रांगा लावल्या होत्या.

Oct 9, 2017, 01:13 PM IST

ऋतिकच्या फेसबूक पोस्टवर कंगनाच्या बहिणीचं प्रत्युत्तर

कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु आहेत. 

Oct 5, 2017, 10:45 PM IST

मोहबत्तें, धूममधला उदय चोप्रा आता असा दिसतो!

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गजांसोबत मोहबत्तें चित्रपटामध्ये काम केलेल्या उदय चोप्राचे फोटो समोर आले आहेत. उदय चोप्राचे हे फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Oct 4, 2017, 07:42 PM IST