photo

फोटोमधली 'ती' कोण? हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण

एका मुलीसोबतचा हार्दिक पांड्याचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होता.

Oct 2, 2017, 11:36 PM IST

... म्हणून बॉसने तिला दिली ही शिक्षा

एका महिलेला चिकटपट्ट्यांनी गुंडाळून भिंतीवर टांगलेल्या अवस्थेतील फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे.

Sep 28, 2017, 11:39 AM IST

या परदेशी युवतीने ट्विट केला राहुल गांधीसोबतचा खास फोटो

'राहुल गांधी हे उत्तम वक्ता असून त्यांची भेट घेऊन मला खूपच आनंद झाला' अशा आशयाचे ट्विट करून एका युवतीने ट्विटरवर राहुल गांधीसोबतचा फोटो शेअर केला.

Sep 21, 2017, 08:45 PM IST

एमी अवॉर्ड्समध्ये प्रियांकाचा जलवा...

अमेरिकेत लॉस अँजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या ६९व्या एमी अवॉर्ड्स २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हजेरी लावली.

Sep 18, 2017, 11:14 AM IST

या मित्रासोबत तैमूर अली खानची होती प्ले डेट

तैमूर अली खानचा फोटो सोशल मीडियामध्ये शेअर झाला की तो व्हायरल होतोच. अवघ्या १० महिन्यांचा तैमूर सोशल मीडियामध्ये झटपट ट्रेंड होतो. 

Sep 15, 2017, 04:41 PM IST

शाहरूख खानच्या मुलाचा 'हा' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान हा अगदी त्याच्यासारखा हुबेहुब दिसतो.

Sep 7, 2017, 10:29 AM IST

PHOTO : अश्विनीचा ग्लॅमरस अवतार, उत्सुकता वाढली

नुकतंच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावेने एक फोटो शूट केलं आणि त्यातला एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Sep 6, 2017, 05:47 PM IST

एकनाथ खडसेंचा हा फोटो खूप काही सांगतोय....

या फोटोत एकनाथ खडसे यांच्या पाठीशी लालदिव्याची गाडी दिसतेय आणि सोबत २२ वर्षापूर्वीचे कार्यकर्ते, आजही ..

Sep 3, 2017, 01:04 PM IST

सोशल मीडियावर फोटो शेअर करायला गौरी खानला वाटते 'या' व्यक्तीची भीती

प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील खास क्षण कॅमेर्‍यामध्ये कैद करतात आणि त्या आठवणीच्या स्वरूपात सोशल मीडियावर शेअर करतात.

Sep 1, 2017, 10:38 PM IST

अमृता - सैफचा हा जुना फोटो पुन्हा होतोय वायरल...

बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो... असाच प्रसंग एक्स जोडी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्यासोबतही घडतोय. 

Aug 23, 2017, 10:43 AM IST

विराट-अनुष्काचे श्रीलंकेतील खास फोटो

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं शानदार विजय झाला.

Aug 22, 2017, 05:51 PM IST

प्रियांकाच्या या फोटोमागील रहस्य अखेर उलगडले

प्रियांकाने हा फोटो सोशल साईट्सवर शेअर केला आहे..या फोटोत लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियांका जबरदस्त हॉट दिसते आहे.

Aug 10, 2017, 06:07 PM IST

फोटो : या मुलींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली तर होईल सगळ्यांचीच सुट्टी!

सध्या इंटरनेटवर एका मुलीचे फोटो वायरल होताना दिसताय... आपल्या सुंदरतेमुळे ही मुलगी चर्चेत आलीय. 

Aug 5, 2017, 08:14 PM IST

सलमानसोबतचा व्हिडिओ ट्रोल झाल्यानंतर सनाची 'अतरंगी' प्रतिक्रिया!

नुकताच सलमान खान आणि 'बिग बॉस'फेम सना खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसला होता. या व्हिडिओत सलमान खान सनाशी गळाभेट घेताना थोडा अनकम्फर्ट दिसला होता. 

Aug 3, 2017, 04:30 PM IST