प्लॅस्टिक सर्जरीच्या त्या अफवांवर आयेशा टाकिया भडकली
अभिनेत्री आयेशा टाकियानं प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते.
Feb 26, 2017, 08:03 PM IST'व्हॉट्सअॅप'चा पारदर्शक कारभार! फोटो कोणी बघितला ते कळणार
सगळीकडे सध्या पारदर्शकतेची चर्चा सुरु असताना व्हॉट्सअॅपनं मात्र हा मुद्दा भलताच गांभिऱ्यानं घेतला आहे.
Feb 26, 2017, 04:55 PM ISTअनेक मतदारांची नावं गायब, फोटोचाही गोंधळ
अनेक मतदारांची नावं गायब, फोटोचाही गोंधळ
Feb 21, 2017, 08:12 PM ISTरवींद्र जडेजा पुन्हा वादात, सिंहीणीला किस करताना काढला फोटो
भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पुन्हा वादात अडकला आहे.
Feb 19, 2017, 07:10 PM ISTफोटो : मेकअपशिवाय माधुरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
ऐंशी - नव्वदच्या दशकात लाखो-करोडोंच्या दिलाची 'धक धक गर्ल' बनलेली माधुरी आज पंन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. माधुरी आजही अनेक कार्यक्रमांत हजेरी लावताना दिसते... पण, यावेळी तिच्या चेहऱ्यावर मेक अप असतो...
Feb 16, 2017, 11:59 PM IST25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच शाहरुख-आमीरनं एकत्र फोटो काढला
आमिर खान आणि शाहरुख खाननं 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एकत्र फोटो काढला आहे.
Feb 11, 2017, 09:17 PM ISTफोटो : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; सात जण जागीच ठार
मुंबई - गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणारे सात जण जागीच ठार झालेत.
Feb 8, 2017, 10:17 AM ISTउमेदवारीसाठी शौचालयासोबत फोटो अनिवार्य
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येन इच्छुक उमेदवार आहेत.
Jan 31, 2017, 07:26 PM ISTशिवसेना मनसे वाद चिघळला...
दादरमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे वाद चिघळलाय. गुरुवारी दुपारी मनसे नगरसेवक सुधीर जाधव आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
Jan 27, 2017, 06:04 PM ISTजिओच्या 999 रुपयाच्या 4G मोबाईलचे फोटो लिक
फ्री डेटा आणि फ्री कॉलिंग देणाऱ्या रिलायन्स जिओमुळे अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांचं धाबं दणाणलं असतानाच रिलायन्स जिओ आता 4G फोनही घेऊन येत आहे. या फोनची किंमत फक्त 999 ते 1499 रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे. रिलायन्सच्या या नव्या फोनचे काही फोटोही लिक झाले आहेत.
Jan 21, 2017, 08:59 PM ISTनाशिक नाट्यगृहाच्या अवस्थेमुळे प्रशांत दामले भडकले
नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहाची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नाट्यगृहात अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे कलाकारांना इथे नाटकाचा प्रयोग करणं मुश्किल झालं आहे.
Jan 19, 2017, 03:44 PM IST'गांधींच्या चरख्याबरोबर फोटो काढणारे मोदी उद्योगपतींसाठी काम करतात'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 07:31 PM ISTतिरंग्याच्या अपमानानंतर आता अॅमेझॉनवर गांधींचा फोटो असलेली चप्पल
अॅमेझॉनवर विक्री होत असलेल्या वस्तूंभोवतीचा वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.
Jan 14, 2017, 08:31 PM ISTबैठ्या चाळींत आकाशातून टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन
भारतामध्ये हवाई छायाचित्रणाची मुहूर्तमेढ रोवणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी आकाशात गरूडभरारी घेऊन टिपलेल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली स्थळांचे विहंग दर्शन मुंबईकरांना घडणार आहे.
Jan 6, 2017, 01:45 PM IST