PHOTO : 'झाशीच्या राणी'च्या रुपात कंगनाचा राजेशाही थाट

राजेशाही थाटात अभिनेत्री कंगना रानौत 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी'मधून लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.

Updated: Nov 1, 2017, 10:15 AM IST
PHOTO : 'झाशीच्या राणी'च्या रुपात कंगनाचा राजेशाही थाट  title=

मुंबई : राजेशाही थाटात अभिनेत्री कंगना रानौत 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी'मधून लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.

सध्या तरी फोटोंमधून कंगनाचा हा थाट पाहायला मिळतोय. डोक्यावर फेटा, हातात तलवार, सफेद आणि सोनेरी रंगाचा ड्रेस, डोळ्यांत करारीपणा अशा अंदाजातला कंगनाचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. 

हैदराबादमध्ये झालेल्या जखमेनंतर कंगना पुन्हा एकदा सेटवर परतलीय... जयपूरच्या आमेर किल्ल्यात सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. याचवेळचे कंगनाचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 

'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा २७ एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Rani of Jhansi #kanganaranaut #ranilaxmibai #manikarnika #raniofjhansi #bollywood #queen

A post shared by Kangana Ranaut FC (@kangsranaut) on

Looking like a real queen! I’m shook #kanganaranaut #manikarnikasets #manikarnika #queenofjhansi #ranilaxmibai #bollywood

A post shared by Kangana Ranaut FC (@kangsranaut) on

Kangana on the sets of #Manikarnika in Jaipur.#kanganaranaut #ranilaxmibai #bollywood

A post shared by Kangana Ranaut FC (@kangsranaut) on

Royal #kanganaranaut #manikarnika #bollywood

A post shared by Kangana Ranaut FC (@kangsranaut) on

#Manikarnika sets #kanganaranaut #bollywood

A post shared by Kangana Ranaut FC (@kangsranaut) on

#kanganaranaut #manikarnika

A post shared by My Life Kangna (@mylifekangna) on