फोटो : हृतिक रोशन पित्याच्या भूमिकेत
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'काबिल' या चित्रपटाच्या कामात व्यस्त असला तरी त्याच्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे... ती म्हणजे त्याची दोन मुलं हिृहान आणि हिृदान...
Jan 3, 2017, 08:26 AM ISTबायकोच्या फोटोवर टीका करणाऱ्यांना शमीचं चोख प्रत्युत्तर
पत्नीसोबत शेअर केलेल्या फोटोवरून क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर काही कट्टरपंथीयांनी जोरादर टीका केली होती.
Dec 26, 2016, 06:12 PM ISTभाजपाच्या पोस्टर्सवरून नरेंद्र मोदी गायब
पुढच्या वर्षी नागपूर निवडणुका होणार आहेत... तोंडावर आलेल्या या निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू झालीय. ठिकठिकाणी भाजपचे होर्डिंग्ज जागा अडवून बसलेले दिसत आहेत. पण, उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या पोस्टर्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा मात्र गायब आहे.
Dec 22, 2016, 04:00 PM ISTPHOTO : 'रॉयल कपल'चं 'रॉयल' फोटोशूट
अभिनेता सैल अली खान-पतौडी आणि त्याची गर्भवती पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान यांनी नुकतंच एक फोटो शूट केलंय... यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
Nov 11, 2016, 12:15 PM ISTएक हजारच्या नोटेवर या महापुरूषाचा फोटो छापा!
केंद्र सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या को-या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र छापले आहे. त्याचे स्वागत करताना एक हजार रुपयांच्या नव्या नोटांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र छापण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाने केली आहे.
Nov 10, 2016, 09:59 PM ISTशेतकऱ्यांना कर्ज वाटल्याच्या फोटोमागचं सत्य
बातमीतला हा फोटो व्हॉटस अॅपवर दोन दिवसात चांगलाच व्हायरल झालाय. मोदींनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप केल्याची, चर्चा चांगलीच रंगली.
Nov 10, 2016, 05:40 PM ISTस्वर्गात जाण्यासाठी अपेक्षित वेळ सहा मिनिटं
काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भर चौकात पॉर्न फिल्म सुरु झाल्याची जोरदार चर्चा झाली होती.
Nov 4, 2016, 07:33 PM ISTमाजी पंतप्रधानांबद्दल बरळला रामगोपाल वर्मा
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा त्याच्या वादग्रस्त ट्विटबद्दल नेहमीच चर्चेत असतो. यावेळी रामूनं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नरसिंहराव आणि चंद्रशेखर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं आहे.
Oct 30, 2016, 07:35 PM IST'फोटो छापण्यासाठी अजिदादांनी 58 लाखांचा खर्च केला'
महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन किंवा उदघाटन कार्यक्रम राजशिष्टाचारात बसत असतील तरच करावेत
Oct 28, 2016, 06:13 PM ISTबारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न
पुण्यात काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केलाय.
Oct 12, 2016, 01:37 PM ISTफोटो : रितेशनं शेअर केला चिमुकल्या राहीलचा फोटो
अभिनेता रितेश देशमुख हा एक कौटुंबिक माणूस असल्याचं अनेकदा दिसून आलंय.
Oct 12, 2016, 12:38 PM ISTरात्रीचा 'खेळ' संपलाय असं तुम्हालाही वाटतंय का?
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेतल्या रहस्यमयी घटना प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात यशस्वी ठरलीय. या मालिकेचा शेवट काय होणार? याचे काही फोटो सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालेत. पण, थांबा... कदाचित मालिकेचा हा शेवट होणार नाही.
Oct 7, 2016, 09:31 PM ISTराणानं वाढवली 'बाहुबली: द कनक्ल्युजन'ची उत्सुकता
'बाहुबली: द बिगीनिंग' या चित्रपटाचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्ल्युजन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Oct 7, 2016, 08:42 PM IST'बाहुबली २'चे सिक्रेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
'बाहुबली'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'बाहुबली २' लवकरच प्रेक्षकांसाच्या भेटीसाठी येतोय. 'बाहुबली : द कन्क्लुजन' असं या सिनेमाचं नामकरण करण्यात आलंय.
Sep 23, 2016, 12:48 PM IST