कतरिनाच्या मागे बसून आयपीएल मॅच बघणारा आता खेळतोय भारताकडून क्रिकेट
आयपीएलचा अकरावा हंगाम सध्या मोठ्या दिमाखात सुरु आहे.
Apr 29, 2018, 04:45 PM ISTश्रद्धा कपूरच्या या फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा
सोशल मीडियावर सध्या श्रद्धा कपूरच्या एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूरने स्वतः हा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत तिने कॅप्शन देखील लिहिली आहे. या कॅप्शनमुळेच सध्या श्रद्धा टॉप ट्रेंडमध्ये आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे. श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि गुलाबी रंगाचा दुपट्टा दाखवत आहे.
Apr 25, 2018, 10:22 AM ISTविनोद कांबळीनं असा साजरा केला सचिनचा वाढदिवस
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय.
Apr 24, 2018, 09:28 PM ISTवाढदिवसानिमित्त अनुष्काने वरुणला दिले खास गिफ्ट...
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा आज ३१ वा वाढदिवस आहे.
Apr 24, 2018, 05:27 PM ISTकल्याण | बुडणाऱ्याला वाचवण्याऐवजी ते फोटो काढण्यात मग्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 09:58 PM ISTसलमान खान जोधपूर जेलमध्ये रवाना, पाहा आतमधले फोटो
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Apr 5, 2018, 05:51 PM ISTPHOTO : चिरंजीवीसोबत अमिताभ अशा अवतारात दिसणार!
महानायक अमिताभ बच्चन लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहेत. साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीसोबत 'सई रा नरसिम्हा रेड्डी'मध्ये ते दिसणार आहेत.
Mar 30, 2018, 04:39 PM ISTआमीर खानने इंस्टाग्रामवरील 'ही' पोस्ट केली डिलीट
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या ५३व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अॅपवर अकाऊंट सुरू करून चाहत्यांना खास सरप्राइज दिलं.
Mar 25, 2018, 10:59 AM ISTPHOTO : पप्पा सैफसोबत मस्ती करतोय तैमूर, सर्वांना दिली स्माईल
स्टार किड्स मध्ये सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर प्रसारमाध्यमात नेहमी चर्चेचा विषय असतो.
Mar 18, 2018, 11:57 AM IST1000, 350 आणि 5 रुपयांच्या व्हायरल नोटीमागील सत्य...
सोशल मीडियावर 1000, 350 आणि 5 रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल होत आहे.
Mar 16, 2018, 12:35 PM ISTWomen's Day च्या ट्विटवर अमिताभ बच्चन फसले, चाहत्यांनी केले प्रतिप्रश्न
जागतिक महिला दिनानिमित्त बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली आहे.
Mar 8, 2018, 01:14 PM ISTPHOTO : व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी दर्शवली 'मराठी अस्मिता'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भलतेच फॉर्मात आहेत. व्यंगचित्रातून आपल्या भावना, आपली मतं ते लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होत आहेत.
Feb 28, 2018, 06:59 PM ISTसंजय कपूरवर का भडकले श्रीदेवीचे चाहते?
श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूळ अवस्थेत आहे.
Feb 26, 2018, 09:09 PM ISTगुगलचं हे फिचर झालं गायब! तुमच्या लक्षात आलं का?
गुगलनं आपल्या सर्च इंजिनमधून एक महत्त्वाचं फिचर हटवलं आहे.
Feb 19, 2018, 09:00 PM ISTप्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन ठरलेली प्रिया वॉरियर.
Feb 19, 2018, 07:59 PM IST