पार्टीत हनी सिंगनं एकेकाळच्या मित्राला धू धू धुतलं!
एकमेकांच्या सोबतीनं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारे एकेकाळचे दोन आता मात्र एकमेकांना धक्काबुक्की आणि शिव्यांवर येऊन पोहचलेत.
Mar 30, 2016, 07:09 PM ISTपार्टी दूरच... सलमान अजून संजूला भेटलादेखील नाही!
भाईजान म्हणत स्वत:ला संजय दत्तचा खूप चांगला मित्र म्हणणारा सलमान खाननं तुरुंगातून बाहेर निघालेल्या मित्राची साधी चौकशीही केलेली नाही. हा संजयसाठीही मोठा धक्काच आहे.
Mar 5, 2016, 05:05 PM ISTसंजय दत्तसाठी या बॉलिवूड स्टारने केलं पार्टीचं आयोजन
संजय दत्त आज जेलमधून सूटला आणि त्याला स्वत:ला आज स्वतंत्र्य झाल्यासारखं वाटलं. अवैधपणे घरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.
Feb 25, 2016, 08:20 PM IST'...म्हणून पक्ष टीका सहन करतो', उदयनराजेंनी उघड केलं गुपित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 10:35 AM ISTया १२ गोष्टी तरूणी फक्त करतात आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत
प्रत्येक तरूणीची एक घट्ट मैत्रीण असते आणि त्या आपल्या जीवलग मैत्रिणीसोबत काही गोष्टी करतात त्या कोणासोबतही करत नाही.
Jan 12, 2016, 10:11 PM ISTसुझान ऋतिकच्या बर्थडे पार्टीसाठी आलीच नाही, कारण...
बॉलिवूड स्टार ऋतिक रोशननं आपला ४२ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. परंतु, या पार्टीमध्ये सुझान मात्र अनुपस्थित राहिली.
Jan 12, 2016, 09:25 AM ISTपुण्यात पार्टी आयोजनातून ३६ लाखांचा कर सरकार तिजोरीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2015, 09:25 PM ISTड्रग्स विकलं जातंय बॉलीवूड कलाकारांच्या नावाने
कोडवर्ड वापरून केली जातेय मृत्यूची तस्करी...
Dec 29, 2015, 05:50 PM ISTसलमानचं गुपीत सर्वांसमोर झालं उघड
बॉलीवूडचा दबंग सलमान खानने पनवेल येथील फार्म हाऊसवर आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसानिमित्त शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. बर्थडे पार्टीला अवघं बॉलीवूड अवतरलं होतं.
Dec 28, 2015, 06:25 PM ISTNEW YEAR पार्टीत हँगओव्हरपासून वाचण्यासाठी ५ टिप्स
३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण जगात नव्या वर्षाचे स्वागत केले जाणार आहेत. या दिवशी तरूण, वयस्क, लहान मुले आणि महिला पार्टी करण्यात दंग असतात.
Dec 28, 2015, 05:02 PM ISTदाऊद रिटायर होणार; वारस अनिस इब्राहिम की छोटा शकील?
भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि १९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आज 'डी-कंपनी'तून रिटायर होतोय.
Dec 26, 2015, 09:57 AM ISTदारुच्या नशेत विवाहित करणनं काम्याकडे केली 'पॅच अप'ची मागणी!
छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण पटेल आणि बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री काम्या पंजाबी यांचा ब्रेक अप होऊन आता अनेक दिवस झालेत. त्यानंतर दोघांनीही आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल सुरु तर केली खरी... पण, नुकतंच मात्र करणनं दारुच्या नशेत आपल्या मनातील चलबिचल जगजाहीर केलीय.
Dec 19, 2015, 04:52 PM ISTआरोपीची रुग्णालयात रंगली पार्टी
बेहिशोबी मालमत्ता जमवणारा आणि सध्या एसीबीच्या अटकेत असलेल्या डॉक्टर अशोक मोरताळेनं जिल्हा रुग्णालयातच दारू पार्टी केल्याचं पुढं आलंय.
Dec 16, 2015, 08:06 PM ISTतळोजा जेलमध्ये डॉन आबू सालेमची पार्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 03:46 PM IST