मातोश्रीवरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीचं बोलावणं
मातोश्रीवरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीचं बोलावणं
Mar 1, 2017, 03:58 PM ISTअकोल्यात ऐतिहासिक विजयाचा भाजपकडून जल्लोष
अकोल्यात ऐतिहासिक विजयाचा भाजपकडून जल्लोष
Feb 25, 2017, 08:15 PM ISTझेडपीत भाजप अव्वल, राष्ट्रवादी दोन, काँग्रेस ३ तर शिवसेना ४ नंबरवर
भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीतही अव्वल क्रमांक पटकावलाय. २५ जिल्हा परिषदेतल्या एकूण १५०८ जागांपैकी भाजपने ४११ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७६ जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसने ३०७ जागा जिंकत तिसरा तर शिवसना चौथ्या क्रमांकवर फेकली गेली आहे. त्यांना फक्त २७४ जागा जिंकता आल्या आहेत.
Feb 23, 2017, 08:59 PM ISTCMच्या सभेला रिकाम्या खुर्च्या, भाजपवर सभा गुंडळण्याची नामुष्की
शहरातील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या सभेला गर्दी झाली नसल्याने 30 मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी परतावे लागले. सभा गुंडळण्याची नामुष्की भाजपवर आली.
Feb 18, 2017, 03:23 PM ISTठाण्यात भाजपमध्ये तीव्र नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 10:06 PM ISTबंडोपाध्याय अटकेत... भाजपा कार्यालयाची तोडफोड
बंडोपाध्याय अटकेत... भाजपा कार्यालयाची तोडफोड
Jan 3, 2017, 11:39 PM ISTसपामधून रामगोपाल यादव पुन्हा निलंबित
सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. पुन्हा सहा वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे. लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Jan 1, 2017, 04:34 PM IST31 डिसेंबरच्या पार्टींवर पोलिसांची करडी नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:12 PM ISTनववर्षाच्या पार्टीमध्ये नशेखोरांची 'दंगल'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:12 PM ISTनववर्षासाठी येऊरच्या जंगलात पार्टी करणाऱ्यांना तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 11:09 PM ISTतळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारचा नवा उतारा
तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारने नवा उतारा शोधून काढला आहे. महाराष्ट्रात 31 डिसेंबरला दारू पार्टीसाठी आयोजित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्पुरता परवाना देण्यावर सरकारनं यंदा बंदी घातली आहे.
Dec 29, 2016, 11:38 AM ISTमुंबई - सनबर्नच्या पार्टीला कोर्टाचा हिरवा कंदील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2016, 04:39 PM ISTथर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्येही दिसणार मुंबई पोलीस!
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फर्स्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. त्यासाठी थोडेथिडके नव्हे तर तब्बल सात हजार पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Dec 27, 2016, 07:00 PM ISTअभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज वाढदिवस. तो 51 वर्षांचा झालाय. वाढदिवसानिमित्ताने त्याने पनवेलच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टीचं आयोजन केले. यावेळी बॉलिवडूचे सगळे तारा तारका झाडून हजर होते.
Dec 27, 2016, 07:42 AM IST