party

काँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांना हरभजनचा पूर्णविराम

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग काँग्रेसच्या तिकीटावर पंजाबच्या जलंदर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. 

Dec 22, 2016, 04:59 PM IST

जयललितांच्या निधनानंतर शशिकला यांना पक्षाकडून जबाबदारी

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला नटराजन यांना ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम्‌च्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते पोनैय्या यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.

Dec 15, 2016, 05:02 PM IST

पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांचा एकत्र नाश्ता

महापालिका आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करु पाहताहेत. पण पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी एकत्रितपणे नाश्ता केला. निमित्त होत वाडेश्वर कट्टा स्नेहमिलनाचं. 

Nov 2, 2016, 07:16 PM IST

कडोंमपा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाच 'झिंग झिंग झिंगाट'!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात चक्क दारूची पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर येतोय.

Oct 18, 2016, 10:25 AM IST

कर्ज मिळवून देण्याची बतावणी करणाऱ्यांपासून सावधान...

कर्ज मिळवून देण्याची बतावणी करणाऱ्यांपासून सावधान... 

Oct 14, 2016, 12:36 AM IST

काँग्रेसचे नेते रमेशसिंह ठाकूरांनी पक्षाला ठोकला रामराम

काँग्रेसचे नेते रमेशसिंह ठाकूरांनी पक्षाला ठोकला रामराम

Oct 4, 2016, 05:20 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीचा हा हॉट अवतार पाहून सगळेच झाले हैराण

अभिनेत्री कंगना रनावत ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. मुंबईमध्ये झालेल्या एका इंवेटमध्ये जेव्हा कंगना पोहोचली तेव्हा तिच्या या ड्रेसमुळे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.

Sep 11, 2016, 12:25 PM IST

पालिका शाळेतच रंगली भाजप नेत्याची 'झिंगाट गटारी'!

केडीएमसी महापालिकेतील गटारीची नशा उतरली नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 'माशाचा पाडा' या शाळेच्या आवारात रविवारी डीजेच्या ठेक्यावर गटारीची जंगी पार्टी पार पडली.

Aug 2, 2016, 11:19 AM IST

दंगलची शूटिंग पूर्ण, आमीरने दिली रॅपअप पार्टी

आमिर खानच्या आगामी सिनेमाचं दंगलचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर आमीरने पार्टीचं आयोजन केलं होतं. आमीरने त्याच्या घरी या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी दंगल सिनेमाच्या कास्ट अँड क्रू मेंबरर्सना निमंत्रण होतं.

Jul 28, 2016, 01:41 PM IST

ब्रेकअप के बाद रणबीर कॅट पुन्हा एकत्र?

नुकतीच रणबीर कपूरच्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडची अफवा कानावर आलेली... मात्र रणबीर आणि कतरिना ह्यांची लव्हस्टोरी ही कायमच चर्चेचा विषय ठरलीये.

May 25, 2016, 07:21 PM IST

'सैराट'च्या यशाचं जोरदार सेलिब्रेशन

'सैराट'च्या यशाचं जोरदार सेलिब्रेशन

May 17, 2016, 09:02 AM IST

'मुन्नाभाई'च्या घरी पुन्हा पोलीस दाखल...

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून घरी परतलेल्या अभिनेता संजय दत्त याच्या घरी पुन्हा एकदा पोलीस दाखल झाले... कारण, होतं शेजाऱ्यांनी दाखल केलेली तक्रार... 

Apr 16, 2016, 09:08 AM IST

सलमानच्या घरी गेला धोनी

महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं सलमान खानच्या घरी भेट दिली. सोमवारी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरी एका छोट्याशा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Apr 13, 2016, 08:51 PM IST