orhan awatramani

'ही बाई कोण आहे?', शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीवर भडकला Orry; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Orry slams Suchitra Krishnamoorthi : सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखच्या सुचित्रा कृष्णमूर्तिवर भडकला ऑरी 

Jan 6, 2024, 11:55 AM IST

Chat Leak : ऑरी आणि पलक तिवारीचे जोरदार भांडण, माफी मागूनही दाखवला मिडल फिंगर!

Orry-Palak Tiwari chat leak : ऑरी आणि पलक तिवारीचे चॅट्स व्हायरल... तर ऑरीच्या त्या लाजिरवाण्या कृत्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा.

Jan 2, 2024, 02:54 PM IST

'तिच्या नवऱ्याचं आणि माझं...'; अविवाहित अभिनेत्रीच्या 'लग्ना'बद्दल ओरीचा धक्कादायक खुलासा

Orry About Shruti Haasan: बॉलिवूडमधील पार्ट्यांमुळे आणि त्यामधील फोटोंमुळे मागील काही काळापासून इंटरनेटवर सातत्याने चर्चेत असलेल्या ओरीने एक मोठा दावा केला आहे.

Dec 26, 2023, 03:00 PM IST

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

Orry at The Archies Premiere: ऑरहान अवंत्रमणी याची सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. त्याच्या हटके फॅशनमुळे तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. सध्याही त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तो 'द आर्चिज' या चित्रपटाच्या प्रिमियरला स्पॉट झाला होता. 

Dec 7, 2023, 06:54 PM IST

'मित्रांनीच रचला होता माझ्या हत्येचा कट, गच्चीतल्या पुलात मला...', ऑरीचा धक्कादायक खुलासा

Orry makes shocking claims : ऑरीनं नुकतीच 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली आहे. दरम्यान, त्यानं यावेळी त्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे वक्तव्य केलं आहे. 

Nov 26, 2023, 03:17 PM IST

हा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret

Orry Says I'm Living so I'm Liver : ऑरीची सध्या सोशल मीडियावर जोरात हवा आहे. त्याची इतकी चर्चा रंगलेली असते की काही विचारू नका. सतत परदेशी दौरे, पार्ट्या, हॉलिडेज, महागडे कपडे या तोऱ्यातच तो सतत मिरवत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडतो की नक्की का करतो तरी काय? ह्याच्याकडे इतके पैसे येतात कुठून, हा सेलिब्रेटी तर नाही मग हा आहे तरी कोण? सध्या एका याचे उत्तर ऑरीनं दिलंय. 

Nov 23, 2023, 01:45 PM IST

हा Orry आहे तरी कोण? आणि नक्की करतो तरी काय? अखेर सापडलं या प्रश्नाचं उत्तर

हा Orry आहे तरी कोण? आणि नक्की करतो तरी काय? अखेर सापडलं या प्रश्नाचं उत्तर 

Nov 3, 2023, 03:54 PM IST

'मी पण 70 तास बिझी असतो', नारायण मूर्तींच्या वक्तव्यावर Orry चा व्हिडीओ व्हायरल

नारायण मूर्तींनी गेल्या काही दिवसांपूर्वी 'तरुणांनी 70 तास कामे करावे' असे वक्तव्य केले. या वक्तव्याचे अनेक पडसाद सोशल मीडियावर उमटले. वेगवेगळ्या मंडळींनी यावर प्रतिक्रिया दिली. पण या सगळ्यात आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तो म्हणजे ऑरी म्हणजे आरहोन अवर्तमानी  (Orhan Awatramani). ऑरी देखील असाच कामामुळे बिझी असल्याचं त्याने सांगितलं. या व्हिडीओमुळे ऑरी चांगलाच ट्रोल झाला आहे. 

Nov 2, 2023, 05:12 PM IST

धूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर

Ambani Ganpati Visarjan Photos:  अंबानी यांनी गणपती बाप्पाला धुम-धडाक्यात दिला निरोप... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...

Sep 22, 2023, 05:45 PM IST

Kajol च्या मुलीबरोबर नाही तर अंबानीच्या सूनसोबत ऑरी झाला स्पॉट

Orry and Sholka Mehta: सोशल मीडियावर सध्या ऑरीचीच चर्चा आहे त्यामुळे त्याच्या हटके लुकच्या चर्चांनी सोशल मीडियावर एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्यातून आता तो अंबानीच्या सुनसोबत स्पॉट झाला आहे. यावेळी त्यांना हटका लुक कॅरी केला होता. 

Jul 14, 2023, 07:34 PM IST

Orry नं शेअर केला Nysa Devgan सोबत मिरर सेल्फी; म्हणाला, ''मला सोडून जाऊ नकोस बेबी...''

 Orry Awatraman and Nysa Devgan: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ऑरी अवत्रमन आणि न्यासा देवगण यांची. त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. त्यातून सध्या त्यांचा एक फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. 

Jul 6, 2023, 09:06 PM IST

न्यासा देवगण नव्हे, कोणा भलत्याच अभिनेत्रीसोबत फिरतोय ऑरी; Private Photos व्हायरल

Orhan Awatramani and Bhumi Pednekar in London: सध्या इंटरनेटवर कोणाची जास्त चर्चा रंगली असेल तर ती व्यक्ती म्हणजे ऑरी याची. सध्या सेलिब्रेटींमधील ऑरी हे सर्वात लोकप्रिय नावं आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. आता तो न्यासा देवगण नाही तर या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला आहे. 

Jun 23, 2023, 02:06 PM IST

काजोलच्या लेकीची चर्चा काही थांबेना... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोमुळे न्यासा ट्रोल!

Nysa Devgan Trolled: न्यासा देवगण ही आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. यावेळी तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये हजेरी लावली होती. परंतु आपल्या बोल्ड आऊटफिटमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Jun 6, 2023, 08:29 PM IST

सस्ती चिजोंचा शौक नही! न्यासा देवगणच्या बेस्ट फ्रेंडचं नेटवर्थ ऐकून बसेल धक्का...

Orry Awatramani Networth: सध्या बॉलिवूड स्टारकीड्सचे पार्टीतले फोटोजही अनेकदा व्हायरल होताना आपण पाहतो. त्यामुळे त्यांच्या चर्चांना रंगायला फार वेळ लागत नाही. त्यातून त्यांच्या लिंकअपच्याही चर्चांना वेग येयला फार काही वेळ लागत नाही. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे स्टार कीड्ससोबत दिसणाऱ्या 'त्या' (Orry Spotted With Star Kids) फ्रेण्डची. ऑरी हा त्यांचा बेस्ट फ्रेण्ड आहे पण तुम्हाला माहितीये का याची नेटवर्थ किती? 

May 26, 2023, 02:10 PM IST

न्यासा देवगणची लंडनमध्ये लेट नाईट पार्टी; बेस्ट फ्रेंडसोबतचा 'तो' फोटो व्हायरल

Nysa Devgan Party Photos: काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण ही नेहमीच आपल्या हटके लुक आणि फॅशनसाठी (Kajol Daughter) ओळखली जाते. सध्या तिचे पार्टीतले फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तिनं कॅमेऱ्यासोबत हटके पोझ दिली आहे. 

May 21, 2023, 09:08 PM IST